महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समिती : रोजगार विभागाचा मराठवाडा दौरा - दिवस २, संभाजीनगर जिल्हा.
आज छत्रपती संभाजीनगर
येथे “वाल्मी” चे उप आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांची, परी��्षार्थींना सोबत घेऊन ३००० पदांच्या पदभरतीसंदर्भात निवेदन दिले.
मंत्री मा. संजय राठोड यांनी २६ डिसेंबर २०२४ पासून आजपर्यंत या भरतीबाबत ४ वेळा आश्वासने देऊनही ती पूर्ण केलेले नाहीत त्यामुळे सरकारला या पदभरतीच्या कालबद्ध कार्यक्रमासाठी आम्ही २ आठवड्यांची मुदत दिली आहे.
🛑 जर पुढील १५ दिवसांत ठोस निर्णय घेतला नाही, तर वाल्मी कार्यालय, संभाजीनगर समोर राज्यातील शेकडो परीक्षार्थींना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
@SanjayDRathods
@INCHarshsapkal
@naikindranil
#रोजगारन्याय #जलसंधारण #पदभरती #WCD3000
#WaterConservationdeptrecruitment
एयर इंडिया की फ्लाइट जो अहमदाबाद से लंदन जा रही थी वह क्रैश हो गई, इस क्रैश में
सभी यात्रियों की मौत हो गई सिवाय एक के
नीचे चपेट में आए हुए सभी लोग मर गए
प्लेन पूरा जल गया
प्लेन का लोहा आग में गल गया
यात्रियों का सामान जलकर राख हो गया
मगर "भगवत गीता" ज्यों की त्यों रही, गीता का ना तो कोई पन्ना जला और न ही उसमें छपा कोई भी दृश्य।
यह भगवत गीता उन्हीं यात्रियों में से कोई एक यात्री लेकर जा रहा था।
लाखो तरुण जाहिरातीची वाट पाहत आहेत, लाखो जागा रिक्त देखील आहेत आणि निवृत्तीनंतर कामाची अशी विशेष कोणी मागणी देखील केली नसताना राज्य शासनाने असा आडमुठी निर्णय कसा काय घेतला? @Dev_Fadnavis साहेब आपण स्वतः press conference घेऊन कंत्राटी भरती करणार नाही हे सांगितले होते हे विसरू नका.
MIRACLE 🚨 Copy of Bhagavad Gita found intact after Plane Crash.
Journalist Shweta Singh offered her respects by bowing before it.
Despite the intense fire, the holy book remained largely unharmed.
The sacred book belonged to one of the passengers. Its pages appeared intact, with both text and images clearly visible.
I was in the same damn flight 2 hours before it took off from AMD. I came in this from DEL-AMD. Noticed unusual things in the place.Made a video to tweet to @airindia i would want to give more details. Please contact me. @flyingbeast320@aajtak@ndtv@Boeing_In#planecrash#AI171
प्लेन क्रैश के बाद मोदी और शाह पर ये पढ़ो
1950 के दशक में जब एक ट्रेन पटरी से उतरी थी, तब लाल बहादुर शास्त्री ने नैत��कता के आधार पर इस्तीफा दे दिया था। उसी नैतिकता के आधार पर मैं प्रधानमंत्री मोदी, गृहमंत्री अमित शाह और नागरिक उड्डयन मंत्री नायडू से इस्तीफे की मांग करता हूँ, ताकि स्वतंत्र और निष्पक्ष जांच हो सके : सुब्रह्मण्यम स्वामी का ट्वीट
क्या आप स्वामी से सहमत है ? अगर है तो रीट्वीट करे अगर नहीं तो अपनी राय दो
@NileshBorude15 एवढच नव्हे साहेब. मला १२०० चा फाईन लावला होता सर्व कागदपत्रे असून.
बाबा पेट्रोल पम्प छत्रपती संभाजीनगर येथील ट्राफिक हवालदार म्हणतात भर म्हणे आता चलान ऑनलाईन १२०० च.
म्हंटल साहेब सरकारला २००० देईल पण तुम्हाला चुक नसताना १०० रुपये पण नाही देऊ शकत.
काल मी पुणे शहर वाहतूक पोलीस अंतर्गत सिंहगड रोड वाहतूक विभागातील पोलीस हवालदार प्रमोद कोकणे यांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईबाबत ट्विट केलेले आहे. त्याबाबत अधिकच्या पुराव्यासह हे ट्विट करत आहे.
साधारणतः काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास स्वप्निल जाधव हा तरुण दुचाकीवरून जात असताना त्याला सिंहगड रस्त्यावरील वडगाव ब्रीज खाली पोलीस ���र्मचारी प्रमोद कोकणे यांनी अडवले. लायसन, इंडीकेटर, आरसा, हॉर्न, पीयुसी सगळं तपासलं क्लीअर होतं! हेल्मेट ही घातलेलं होतं!
कशातच सापडत नाही म्हणून साहेब म्हटले गाडीच्या चाकांमध्ये हवा कमी आहे 500 ची पावती कर नाही तर मी ऑनलाईन 1500 ची पावती टाकीन. स्वप्नील म्हटला काहीच चूक नाही साहेब तर पावती का करु? साहेब म्हटले जास्त बोलू नको तुझ्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे अशी आणखी पावती टाकीन!
चूक नसल्याने स्वप्निल पावती करणार नाही यावर ठाम होता. महत्वाचे म्हणजे तो शांतपणे हे प्रमोद कोकणे यांना सांगत होता. परंतु 'अपेक्षित' प्रतिसाद न मिळाल्याने प्रमोद कोकणे यांनी ऑनलाईन चालान नं PNCCM25003891760 ने Signal Jumping चा 1500 रुपये दंड टाकला!
लायसन, आरसा, हॉर्न, पीयुसी, हेल्मेट, वाहतुकीस अडथळा, 500 रु पावती असा प्रवास signal jumping वर येऊन थांबला ज्याचा काहीही संबंध नव्हता!
महत्वाचे म्हणजे ऑनलाईन पावती करताना त्याला evidence image जोडावी लागते. त्या इमेज मी या ट्विट सोबत जोडत आहे. रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या गाडीचे दोन फोटो सिग्नल जंपिंगचा पुरावा म्हणून जोडण्यात आले आहेत!
पावती जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आली आहे हे स्पष्ट आहे. अशाप्रकारे ऑनलाईन पावती टाकायची आणि मग ती खोटी आहे हे सिद्ध करण्यासाठी नागरिकांनी तक्रारी करुन हेलपाटे मारत बसायचे ही काय पद्धत?
सुडबुद्धीने वाहतूक पोलीसांच्या ��ारवाईचे अनेक प्रसंग ऐकायला मिळत आहेत. जिथे नियमांचा भंग होतो तेथे अवश्य कारवाई व्हायला हवी परंतु अशाप्रकारे मनमानी करुन नागरिकांना मनस्ताप होईल असं वर्तन करणं कितपत योग्य आहे?
शासन प्रशासनाने याबाबत काहीतरी नियमावली तयार करायला हवी. वाहतूक पोलीसाने चुकीची पावती टाकल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचे प्रावधान असावे. या प्रकरणी पोलीस हवालदार प्रमोद कोकणे यांच्यावर काय कारवाई होत���य ते कळायला हवं. पावतीसोबत असलेल्या दोन्ही evidence image येथे जोडत आहे. @CPPuneCity @PuneCityTraffic @PuneCityPolice @DGPMaharashtra @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @ChakankarSpeaks @supriya_sule @iambadasdanve @anjali_damania @BJP4Maharashtra @NCPspeaks @ShivSenaUBT_ @Shivsenaofc @mnsadhikrut @MahavikasAghad3 @Awhadspeaks @VijayWadettiwar @mohol_murlidhar @DhangekarRavii
DVET Adv02/2022निदेशक भरती प्रक्रिया पूर्ण करा.संचालक मार्चशेवटचा आठवडा &एप्रिल पहिलाआठवड्यात निकाल लावून पुढची प्रक्रिया पूर्ण करणार होते,ते गांभीर्याने घेत नाहीत,तरी
मा. मंगलप्रभात लोढा,कौशल्य विकासमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.@MPLodha
DVET जाहिरात क्र.02/2022 निदेशक पदभर��ी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण ह्यावी. तसेच प्रतीक्षा यादी जाहिर करून, उर्वरित रिक्त जागा कन्व्हर्ट करून ताबडतोब नियुक्ती आदेश द्यावेत,ही आपणास नम्र विनंती 🙏🙏
@MPLodha
@CMOMaharashtra
@Dhananjay_AAP
@degree_holders
@Adhikari_vns
@suvishelke
प्रति,
मा. मंगलप्रभात लोढा,
कौशल्य विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य.
विषय: DVET 772 पदभरती प्रक���रियेतील विलंबाबाबत तातडीची दखल घेण्याबाबत
महोदय,
DVET 772 पदभरती प्रक्रिया सुरू होऊन दोन वर्षे झाली, तरीही ती पूर्ण झालेली नाही. या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे करिअर आणि भविष्य अंधारात ढकलले जात आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेमुळे विद्यार्थ्यांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक नुकसान होत आहे.
विलंबामुळे –
✅ विद्यार्थ्यांच्या मे��नतीवर पाणी फिरत आहे.
✅ करिअरच्या संधी धूसर होत आहेत.
✅ मानसिक तणाव वाढत आहे.
तरी, आपण या प्रक्रियेतील विलंबावर तातडीने कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
धन्यवाद.
सादर,
जीनत शबरीन
उपाध्यक्ष, मुंबई प्रदेश युवक काँग्रेस
आमच्या तक्रारीनंतर #तलाठी भरतीत घोटाळा करणाऱ्या ६२ संशयित उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात आले होते. परंतु पुढं त्यांच्यावर काय कारवाई झाली, याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. जर कारवाई करण्यास दिरंगाई केली असल्यास, आमच्या तर्फे महसूलचे अपर मुख्य सचिव, उपसचिव, E-10 विभागातील अधि���ारी आणि भूमी अभिलेखचे अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून पाऊले उचलले जातील. महसूलंत्री आणि राज्य सरकारला विनंती आहे, कृपया याप्रकरणी लवकर कारवाई करून सत्य लाखो उमेदवारांसमोर आणावे.
@maharevenue @cbawankule @Dev_Fadnavis @RVikhePatil @CMOMaharashtra @MahaChiefSec @AUThackeray @RRPSpeaks @AbhiPawarBJP @PatilKailasB @INCHarshsapkal @ssaunik
#IBPS कडून जिल्हा परिषद भरतीत #घोळ?
एका उमेदवाराने सातारा जिल्हापरिषदेत ग्रामसेवक पदाची परीक्षा दिली होती. गुण अत्यंत कमी असल्याने त्याने RTI द्वारे IBPS कडे Response Sheet ची मागणी केली.
त्याला संपूर्ण Response Sheet उपलब्ध करून न देता फक्त प्रश्न क्रमांक आणि सोडविलेले पर्याय याची माहिती दिली गेली. उमेदवाराला ११�� गुण असून, प्रत्यक्षात मला १७०+ गुण मिळायला पाहिजे होते,असा दावा उमेदवाराने केला आहे.
IBPS ने दिलेल्या रिप्लाय मध्ये "रत्नागिरी ZP" असा उल्लेख आहे. उमेदवाराने सातारा ZP ची परीक्षा दिली असताना रत्नागिरी ZP चा उल्लेख असणे संशयास्पद आहे.
यामुळे परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सातारा ZP आणि IBPS ने यावर स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. तसेच IBPS ने आपल्या नियमात बदल करून यापुढे रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून द्याव्यात, यामुळे उमेदवारांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ लागला आहे.
@Info_Satara @sataracollector @Jaykumar_Gore @ibps_official @DEOSatara @Chh_Udayanraje @CMOMaharashtra @MahaChiefSec @Dev_Fadnavis @SataraPolice @AUThackeray .