असंभव को संभव कर दिखाना है और मुश्किलों का हर पहाड़ चढ़ते जाना है।
आप ही हिम्मत हो इस #BharatJodoYatra की...देश की इस साहसी बेटी को कांग्रेस परिवार का सलाम।
#repost@INCIndia
@Mpsc_Andolan एकनाथ शिंदे ना माजरातला आणि वाघातला फरक कळत नाही. गोविंद जर खेळाडू असेल तर बैलपोळा सणात जो बैल सर्वात पुढे पळवतो तो कोण, पीर उत्सव मध्ये रात्रभर नगारे वाजवणारे कोण, लग्नामध्ये नवरदेवाला खांद्यावर घेऊन नाचणारे कोण असे निर्णय घेताना फडणवीस पुरणपोळ्या खात होते ❓
आज दहीहंडीच्या गोविंदाला नोकऱ्यांत आरक्षण दिलंय,उद्या गणपतीच्या ढोल पथकाला,परवा बैलगाडी शर्यतीला,त्यानंतर नवरात्री गरबा पथकाला.अजून कशा-कशाला आरक्षण देणार आहात? लाखो बेरोजगारांसमोर आधीच आहेत त्या जागा अगदी कमी आहेत,दिवस रात्र-अभ्यास करणाऱ्या खेळाडू विद्यार्थांचे स्वप्नभंग करू नका
@CMOMaharashtra@mieknathshinde मा. मुख्यमंत्र्यांनी उदया सार्वजनिक सुट्टी जाहिर केलीय पण याचे कोणतेही पत्र अजून जाहिर होत नाहिए .आमचे प्रशासन पत्राशिवाय नाही असे सांगतायत. संभ्रम दुर करावा , पत्र काढावे, विनंती 👏
#आंतरजिल्हाबदलीटप्पा5
आदरणीय साहेब,गेली 15-20 वर्ष कुटुंबापासून दूर पर जिल्ह्यात सेवा देत असलेल्या शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न(आंतरजिल्हाबदलीटप्पा5)अंतिम टप्प्यात असून तो लवकर सुरू करून आंतरजिल्हा बदलीग्रस्तबांधवांना द्यावे ही नम्रविनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis
#आंतरजिल्हाबदलीटप्पा5
आदरणीय साहेब,गेली 15-20 वर्ष कुटुंबापासून दूर पर जिल्ह्यात सेवा देत असलेल्या शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न(आंतरजिल्हाबदलीटप्पा5)अंतिम टप्प्यात असून तो लवकर सुरू करून आंतरजिल्हा बदलीग्रस्तबांधवांना द्यावे ही नम्रविनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra#आंतरजिल्हाबदलीटप्पा5
आ.साहेब,गेली 15/20 वर्ष कुटुंबापासून500-1000km दूर दुसऱ्या जिल्ह्यात सेवा देत असलेल्या आंतर जिल्हा बदली ग्रस्त शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न अंतिम टप्प्यात असून तो लवकर सुरू करून आंतरजिल्हा बदली ग्रस्त बांधवांना योग्य न्याय द्यावा हीविनंती