@abpmajhatv@1SaritaKaushik एकच मिशन जुनी पेंशन... पेंशन यां मूलभूत हक्कासाठी आज कर्मचारी रस्त्यावर उतरलेला आहे... कमर्च्याऱ्यांच्या भविष्यासाठी आमच्या हक्काची जुनी पेंशन योजना शासनाने लागू करावी 🙏
#ZeroHour#ABPMajha
सरकारने शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी
जुनी पेन्शन योजना लागू करावी का?
@1SaritaKaushik#OLDPensionScheme
“सहभागासाठी 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वय अनिवार्य आहे. तुम्ही याद्वारे मीडिया पोस्ट,नाव, ठिकाण आणि छायाचित्र प्रकाशित/ प्रसारण करण्यासाठी ABP Network Private Limited (“ABP”)ला अधिकृत परवानगी देत आहात. नियम व अटी लागू https://t.co/lqLT0H1ise ”
जुनी पेंशन योजना सुरू व्हावी, खाजगीकरण बंद व्हावे या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन व NMOPS संघटनेच्यावतीने निघालेल्या 'NPS-निजीकरण भारत छोडो यात्रेस' महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीतर्फे खूप खूप शुभेच्छा.
@ManojSaunik 3 मार्च 2023 केंद्र शासनाच्या पत्राप्रमाणे महाराष्ट्रात देखील 30 ऑक्टोबर 2005 पूर्वीची जाहिरात असेल आणि नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 नंतरची असेल तर संदर्भीय पत्राप्रमाणे जुनी पेन्शन योजनेचा विकल्प शासनाने उपलब्ध करून द्यावा ही विनंती.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis