प्रिय भारतवासियों,
आपकी इतिहास की किताबों में वर्षों तक मुगल शासकों का महिमामंडन किया गया था।
जब धर्मेंद्र प्रधान ने NCERT की पुस्तकों से उन विदेशी आक्रमणकारियों का महिमामंडन करने वाले हिस्सों को हटाया, तब से ही विदेशों में बैठी ताकतवर लॉबी लगातार उन्हें निशाना बना रही थी।
इसलिए धर्मेंद्र प्रधान के योगदान को कभी मत भूलिए।
: रेनी लेन, अमेरिकी लेखक
निहंग सिखों ने अभिजीत दिपके को चेतावनी दी और कहा, 'पूरा देश जानता है कि तुम कौन हो और तुम्हारे असली इरादे क्या हैं।
बच्चों को भड़का के दंगा कराना बंद करो नहीं तो सही नहीं होगा
एका ज्येष्ठ नागरिकाला व्हीलचेअरवरून CJP आंदोलनात आणण्यात आले. अभिजित दीपकेने ते पंतप्रधान मोदींचे विरोधक असतील, या समजुतीने स्वतः स्टेजवरून खाली उतरून त्यांचे स्वागत केले.
🚨तेवढ्यात आंदोलनातील काही जणांनी त्यांच्या समोर "मोदी चोर आहे" अशा मोदीविरोधी घोषणा देण्यास सुरुवात केली.🚨
मात्र त्या ज्येष्ठ नागरिकांनी संताप व्यक्त करत आंदोलनकर्त्यांना चांगलेच सुनावले. ते म्हणाले, "एकदम शांत बसा. पंतप्रधान मोदी चोर नाहीत. नरेंद्र मोदी तुमच्या वयापेक्षाही जास्त काळ देशाची सेवा करत आहेत. त्यांनी १२ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि त्यानंतर ते सातत्याने देशाचे पंतप्रधान म्हणून सेवा बजावत आहेत. पंतप्रधान मोदी प्रामाणिक आहेत. व्यवस्थेमध्ये बसलेल्या काही लोकांमुळे नरेंद्र मोदींची बदनामी होत आहे. अशा प्रकारे बोलणारे तुम्हीच मूर्ख आहात."
हे ऐकताच अभिजित दीपकेचा चेहरा बघा 😎 कसे बारा वाजले आहेत.
मोदींविरोधात बोलतील या अपेक्षेने ते त्या ज्येष्ठ नागरिकांना घेण्यासाठी गेले होते, पण उलट त्या ज्येष्ठांनीच CJP आंदोलनकर्त्यांना चांगलाच धडा शिकवला.
#ModiHaiToMumkinHai
#12YearsOfSeva
30 years old Dipke was unemployed till last month..
No job, no wife, no kids and talking about PM’s personal life..🤦🏻♀️
Tere kitne bachhe hai @abhijeet_dipke ??
पंढरपूरच्या दर्शन रांगेत दोन वयोवृद्ध भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असताना दिसले. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी वारकरी हाच व्हीआयपी मानून भक्तांना घडवले विठ्ठलाचे थेट दर्शन.
#आषाढीवारी#पंढरपूर
किती ही तत्परता?? सरकारी नोकर फक्त आशाच गोष्टीतच तत्परता दाखवतात इतर वेळी.. स्मार्ट मीटर बसविणे, गाड्या उचलणे! बाकी वेळी हाताला लकवा भरतो.
व्हिडीओ पुणे मधील आहे.
@MSEDCL@CMDMSEDCL
बिहार के मनीष कश्यप के साथ एथेनॉल वाला खेला हो गया।
दरअसल मनीष कश्यप की नई Toyota Innova HyCross (E20 Compatible) महज़ 12,000 किमी चलने के बाद खराब हो गई।
Toyota ने वारंटी देने से इनकार कर दिया।
ऐसे अनगिनत वीडियो देखने को मिल रहे हैं ! लोगों की गाड़ियाँ ख़राब हो रही है!
भरपाई कौन करेगा? गडकरी जी का बेटा?
एक पुत्रमोह में गडकरी जी ने करोड़ों भारतीय नागरिकों का नुक़सान किया है।
Car 24 करके एक यूट्यूब चैनल द्वारा एक वीडियो बनाया गया था 0 एथेनाल और E20 तेल डलाकर।
जिसमें साफ दिखा कि E-0 पेट्रोल से गाड़ी का एवरेज 22km/l के आसपास था और E20 पेट्रोल में 14km/l था।
लेकिन अब उन्होंने यह वीडियो गड़बड़ी मंत्री जी के दबाव में वीडियो डीलिट कर दिया है।
@NHAI_Official@nitin_gadkari saheb ,On Solapur Akkalkot Highway at Limbichincholi from last week there is no lights on flyover, toll plaza management not responding/not taking action. There is curve on flyover. @Maharashtr58413@Kalyanshetti_S
📰 वीजदरांमध्ये महाराष्ट्र–गुजरात या दोन राज्यात लक्षणीय फरक दिसून येत आहे.
महाराष्ट्रात १०१ ते ३०० युनिट वापरासाठी ₹९.६४ प्रति युनिट दर आकारला जातो, तर गुजरातमध्ये याच श्रेणीसाठी सुमारे ₹३.३० ते ₹४.०० प्रति युनिट दर आहे.
तसेच ५०० पेक्षा जास्त युनिट वापरावर महाराष्ट्रात दर ₹१४.३३ प्रति युनिटपर्यंत पोहोचतो, तर गुजरातमध्ये तो सुमारे ₹५.०० प्रति युनिट आहे.
या दरांमधील फरकामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांवर तुलनेने अधिक आर्थिक भार पडत आहे.
प्रश्न मात्र कायम आहे — वीज तीच असताना महाराष्ट्र आणि गुजरातमधील वीजदरांमध्ये इतकी मोठी तफावत का?
कुत्र्याला ऑक्सिजन लागतो की नाही, पण झाडं लावता येत नाहीत — भास्करराव पेरे पाटील, सरपंच, पाटोदा
भास्करराव पेरे पाटील यांनी अतिशय मोलाचा संदेश दिला आहे. गावात अशी किती कुत्री आहेत जी लावलेली झाडे उपटून टाकतात, म्हणून झाडे लावणे थांबवायचे का? नाही!
झाडे लावणे ही केवळ जबाबदारी नाही तर येणाऱ्या पिढ्यांसाठीची गुंतवणूक आहे. आज आपण लावलेले एक झाड उद्या शेकडो लोकांना सावली, शुद्ध हवा आणि पर्यावरणाचा आधार देणार आहे.
काही अडथळे आले, काही झाडे वाचली नाहीत तरी पुन्हा झाडे लावण्याची जिद्द ठेवली पाहिजे. पर्यावरण वाचवायचे असेल, पावसाचे प्रमाण टिकवायचे असेल आणि भविष्यातील पिढ्यांना चांगले जीवन द्यायचे असेल तर प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे.
झाडे लावा, झाडे जगवा आणि हिरवेगार भविष्य घडवा! 🌳💚
सामान्य माणसाला एक झाड तोडायची परवानगी घेण्यासाठी त्याला दुसरीकडे दहा झाडे लावावे लागतात तेव्हा परवानगी मिळते. सोलापूर जिल्ह्यात सोलर पॉवर प्लांट साठी लाखो झाडे तोडण्यात आली आहे. ते कुठे झाडी लावलेत? कागदोपत्री??#झाडेतोडापाकीटमिळवा#Solapur#development#solarpower@SayajiShinde