युवक क्रांती दल पुणे शहर
उद्या मंगळवार दि. 17 मे रोजी सकाळी 11.30 वा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात कुलगुरूंच्या भेटीसाठी जायचे आहे. सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती.
MU च्या कुलुगुरूंनी काढला पळ!.विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे कुलुगुरूंकडे नाहीत.मुंबई विद्यापीठ करतंय विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ.
@Nagesh_nsui6@nsui@NSUIMumbai
@Awhadspeaks झोपडपट्टीचे कसले भारी समर्थन करता मंत्री साहेब. त्यांना चांगले घर मिळाले पाहिजेत, नाल्यांच्या शेजारी ते राहू नयेत, सरकारी जागेवर अतिक्रमण होऊ नये अशी भूमिका पाहिजे. मध्यमवर्गीयांवर टीका करण्याच्या नादात तुम्ही राजकारणी लोकांचे अपयश लपवत आहात
फक्त ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने त्वरित परत घ्यावा, विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नय म्हणून ऑनलाईन परीक्षाचा सुद्धा पर्याय उपलब्ध करून द्यावा...
#OnlineExam
MUची 17 मे पासून सुरू होणारी परीक्षा पुढे ढकलू शकत नाही कारण त्या विद्यार्थ्यांना MS साठी जायचे आहे.
मग इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांच काय?
या #मविआ सरकारला ठराविक गटालाच उच्चशिक्षण द्यायचं आहे का?
@AUThackeray फक्त मुंबईच्या विद्यार्थ्यांनाच भविष्य आहे का?
@sukanyashantha
.@samant_uday यावेळी हवामान खात्याचे अंदाज खरे ठरले आहेत
तुमच्या स्वार्थपायी विद्यार्थ्यांच्या भविष्याच नुकसान करू नका
मुंबईच्या विद्यार्थ्यांप्रमाणे घेऊ द्या त्यांनाही उच्चशिक्षण
जुलैच शैक्षणिक वर्ष ऑक्टोबरमध्ये चालू करणार का?
बाहेरील राज्यात निर्णय होतात मग आपल्या इथे का नाही?
कोल्हापूर-सांगली मधील महापुराच संकट संपूर्ण राज्याने पाहिलं ल आहे @mpdhairyasheel साहेब तुम्हाला विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि कोल्हापूरची पूरपरिस्थिती लक्षात आहे.किमान तुम्ही तरी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्रयत्न करा.
मुंबईच्या विद्यार्थ्यांप्रमाणे आम्हालाही उच्चशिक्षण घेऊ द्या
Syllabus, practical, submission all this cannot be done in one month. Finl yr students need to get results early for further admission.When will the regular academic yr start?
Whn there is a flood situation in Kolhapur in June-July, how will the examination be held?
#OnlineExam
नमस्कार,
विद्यार्थि मित्रांनो आपण सर्वांनी पाहिलं असेल की राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि विविध संघटनांतर्फे तूम्ही सर्व विद्यार्थि पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा होण्यासाठी जो लढा आपण सर्वांनी च दिला खरंच अविस्मरणीय होता...
असो,
आपली online परीक्षेसाठी मागणी तर आहेच, आपण निर्धार उपोषण हे पुणे विद्यापीठ मुख्य इमारती समोर घेणार आहोत...
उपोषणाची तरिख १५मे संध्याकाळ पर्यंत कळवण्यात येईल...
ही लढाई आपल्या हक्काची... ✊
ही लढाई स्वाभिमानाची आहे...💯
क्षमस्व...
#भ्रष्ट_आरोग्यभरती@rajeshtope11 साहेब पोलीस तपासात आता पर्यंत 500 मुलांपर्यंत पेपर गेला आहे असे म्हणता मग पोलिसांना विचारा अजून किती आरोपी पकडायचे राहिले आहेत. मग आकडा विचारा किती जनांपर्यंत पेपर गेला असेल. इथे मुल इतकी वर्ष झाली अभ्यास करताय आणि तुम्ही सहज म्हणताय
@BalaNandgaonkar जय महाराष्ट्र Mumbai Universityचा पेपर आहे मंगळवार पासून.80%Syllabus Online शिकवून झाला आहे तर त्यासाठी Summer 2022 Onlineझालीच पाहिजे. बाकी सगळे पेपर 1 जून पासून आहे.जर राज साहेबांनी पुढाकार घेऊन पेपर 1 जून ला केला तर सगळे विद्यार्थी राज साहेबांना लक्षात ठेवतील
युनिव्हर्सिटी ऑनलाइन परीक्षेसाठी तयार आहेतच पण सरकार च्या दुप्पटी भूमिकेमुळे त्यांना निर्णय बदलावे लागत आहेत.
मुद्दा ऑनलाईन/ऑनलाईन चा नाहीच. तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. जर अभ्यासक्रम पूर्ण नाही, NU मध्ये मागील सेमिस्टर चे निकाल अद्यापही लागले नाहीत, नवीन शैक्षणिक +