होमगार्ड पाणी टाकी येथे प्रवेशद्वार जवळ संपूर्ण कचरा डेब्रिज आणि घाणीचे साम्राज्य आहे. तातडीने सदर ठिकाणी साफसफाई व गेट लावण्यात यावा.
@mybmcWardL@mybmcWardHE@mybmc 9867939663
धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी तातडीने करण्यात यावी.
असल्फा चायनिज, पटेल वाडी, असल्फा बस स्टेशन के पास
संतोष फाटक +91 98195 96694 @mybmc@mybmcWardL@mayor_mumbai
गेली २ महिने माती रस्त्यावर पडलेली आहे. परंतु रस्ते अधिकारी यांना वारंवार तक्रार देऊनही कंत्राटदार हे अधिकारी यांचे ऐकत नाहीत.
@mayor_mumbai कृपया आपण यावर लक्ष द्यावे. आणि स्थानिक जनतेला त्रासातून मुक्त करावे. कोकणपाडा, नारायण नगर, होमगार्ड जवळ. घाटकोपर प.
@mybmcWardL@mybmc
Totally Poll lights are off since last 2 day's. Any crime insidence will happen due to black out all road.
Location: Sane guruji nagar Near Sai Baba temple to Dr Babasaheb Ambedkar Nagar, asalpha near Adani substation.
Sushil 9867939663
@Adani_Elec_Mum
गेली 8 दिवस कचराकुंड्या भरलेल्या आहेत अधिकारी वर्ग/ कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत.
नागरिकांना नाहक त्रास होत आहे. रोगराई पसरत आहे. ज्वालामुखी मंदिर शेजारी नारायण नगर व छोटा गुरूद्वारा नारायण नगर. @mayor_mumbai@mybmcWardL@mybmc Sushil 9867939663
सदर ठिकाणी बँक/हॉटेल कारखाने आहेत याठिकाणी गतिरोधक दुरुस्त करण्यात यावा.
Opp union Bank nss Road 2 speed breaker repairing. @mybmcWardL@MTPHereToHelp Faiyaz +91 93221 32434