“दिवसा अगरबत्ती आणि रात्री जबरदस्ती, अशा भोंदूंपासून सावधान.
-सत्यपाल महाराज प्रबोधनकार
सप्तखंजिरी वादक
बोले तो चाले
तो थोर म्हणावा,
सांगे परि न वागे
तो चोर म्हणावा...”
जगात जर्मनी आणि भारतातील परभणी येथून थेट सोनपेठ तालुक्याच्या ठिकाणी येत असताना आगळी वेगळी बस पहावयास मिळाली प्रवासी बस मध्ये आहेत की बस च्या वर आहेत छत्री घेऊन असेच पाहायला मिळते महाराष्ट्र शासन महिलांसाठी एस टी बस मध्ये 50%आरक्षण व तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी 100% प्रवास आरक्षण🤣
#Jio Mukesh Ambani
सोनपेठ जी.परभणी शहरात jio नेटवर्क ढसाळ कारभार मागील 8 दिवसांपासून नेटवर्क गुल लोकांना जर सेवा पुरवणे शक्य होत नसेल तर मुकेश अंबानी यांनी jio कंपनी बंद करावी
डीवायएसपी खिरडकर व बी आय प्रशांत महाजन कदीम जालना पोलीस स्टेशन टीम अमानुषपणे मारहाण करत आहे कुठल्या प्रकारच्या कायद्याला न मानता बेदम मारहाण करत आहे जातीवर शिव्या घालून मारहाण करीत आहेत आणि खंडणी मागत आहेत @DGPMaharashtra@OfficeofUT@CMOMaharashtra kindly take necessary action.