@PK_0077@mieknathshinde@mieknathshinde साहेब तुम्हाला तुमचा पक्ष सत्तेत पाहीजे असेल तर OPS लागु करा. MH BJP ला वर उत्तर द्यायचे असतात.म्हणुन त्यांची अडचण आहे. पण तुम्हाला तस काही नाही. त्यांच्यासाठी तुम्ही का नाही म्हणताय
२०१९, पर्यंत लागलेल्या " ज्युडिशीयल ऑफिसर्सना जुनी पेन्शन"
" इतर विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन का नाही? कर्मचाऱ्यांशी दुजाभाव का? सर्वांना सरसकट जुनी पेन्शन लागू करा. मुख्यमंत्री साहेब @mieknathshinde , अन्याय दूर करा.
@lokmat@RahulAsks@Dev_Fadnavis#VoteForOps