@abpmajhatv@1SaritaKaushik@PrasannJOSHI हिंदीची सक्ती ही फक्त गोरगरीब व्यापाऱ्याला जो रोजगारावर अवलंबून आहे त्याला होत आहे.
इथल्या सेलिब्रिटीला किंवा उद्योगपत्यांना मुळीच नाही. मनसेच्या विरोध करण्याच्या स्टाईल मध्ये खूप मोठी घोडचूक होत आहे. त्यामुळे उत्तर भारतीय हिंदू विरुद्ध महाराष्ट्र असावा निर्माण होत आहे.
@TelanganaMaata@cromaretail@VHPDigital काही काही प्रोफेशनमध्ये आपला धर्म घरात ठेवावा लागतो मुळात प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा टिक्का टोपी जाणव आहे घरात ठेवून घराबाहेर पडाव...
कल्पना करा जर डॉ बाबासाहेब आंबेडकर या देशात #जन्माला आले नसते तर? एक धनगर समाजाचा मुलगा जे #मेंढपाळ करतात तो आज #आयपीएस सारख्या देशाच्या एका सर्वोच्च पदावर बसला असता का? म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे या देशावर आणि या #देशातील एससी, एसटी, ओबीसी वर खूप #उपकार आहेत...
#jaibhim
जात नाही धर्म विचारला हा "फेक नरेटिव" कोण पसरवत आहे.?
दहशतवाद्यांची एकच जात - अमानवी
ते कुठल्याही धर्माचे असूच शकत नाहीत….!
कुठलाही धर्म असं अमानुष कृत्य करायला परवानगी किंवा प्रोत्साहन देत नाही.
#pahalgamattack
Tribute to the first female teacher of india Kranti Jyoti Savitribai Phule on her birth Anniversary. We salute the struggle of Savitri Bai Phule who broke the Brahministic patriarchy and opened the doors of education for girls.
#TeachersDay#SavitribaiPhule
भीमा खूप दमदार बनवून गेलास तू इथल्या पीडित, दलीत, वंचितांना. 👊
काल चे तुझ्या नावाला विरोध करणारे लोकं सुद्धा आज तुला देवाची उपाधी लावत आहे.
"यालाच परिवर्तन म्हणतात '🙏
भेदाभेद हुकूमशाहीच्या व्यवस्थेत,
गुलामी शिवाय नव्हता काही इलाज.
तोडून गुलामगिरी त्या भिमाने, उतरवला साऱ्यांचा माज.
उभारून लोकशाहीचा किल्ला भीम बनला समतेचा वाहक,
लिहून संविधान त्या महानायकाने, इथल्या प्रत्येकाला केलं नायक.
#संविधान_दिवस#२६नोव्हेंबर
"इथून १०० वर्षाअगोदर वर्गाच्या बाहेर बसून शिकणारा विद्यार्थी, आज जगातील मोठ्या मोठ्या नामांकित विद्यापीठात प्रतिमा आणि पुतळ्यात स्थित आहे.
Dalit असण्यापासून ते D'Lit असण्यापर्यंतचा प्रवास म्हणजेच Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar"
#विद्यार्थी_दिन#विद्यार्थी_दिन
रक्ताचा एकही थेंब न सांडता रक्तविरहित क्रांती करून न्याय, समता, करुणा,बंधुत्वाचे विचार सांगणारा धम्म आजच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला दिला, आजच्या या ऐतिहासिक दिवसाच्या अर्थात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या व अशोका विजयादशमीच्या सर्वांना मंगल कामना..🙏
#विजयादशमी