@VarshaEGaikwad मॅडम पाहता पाहता शिक्षण सेवकांना 2 वर्ष संपत आली पण अजून पर्यंत मानधन वाढ झाली नाही एकतर वाढ करून न्याय द्या नाही तर सरळ स्पष्ट पणे नकार द्या पण अस 2 ,2 वर्षे अपेक्षा वाढवून फिरवू नका...
शिक्षण सेवकांना वेठबिगारी पद्धत बंद करा ...
आम्हाला न्याय द्या...
@VarshaEGaikwad ताई आम्ही पुणे मुंबई सारख्या metro city मध्ये गेल्या दीड वर्षा पासून 6000 रुपये अत्यल्प मानधनावर काम करत आहो तरी आपन आमच्या मानधन वाढ करून न्याय द्यावा.....मानधन 30,000 झालीच पाहिजे
प्राथमिक शिक्षकांचे काही प्रश्न आणि ग्रामविकास विभागाशी संबंधित काही विषयांबाबत ग्रामविकासमंत्री @mrhasanmushrif
साहेब यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
Announcing the winners of my most recent caption contest. Interestingly, they were also amongst the quickest to respond, even though it wasn’t a ‘fastest fingers first’ contest! Congratulations @vallisurya1@TheSameWall Please DM @MahindraRise to receive your scale model trucks!
आम्हाला 30 वर्ष घरच्यांनी पोसले आणि आता शिक्षण सेवक लागल्यानंतर सुद्धा घराच्या समोर पैश्या साठी हात पसरावे लागते. मिळणाऱ्या मानधन एवढे आहे कि लग्न सुद्धा करण्याची इच्छा होत नाही.
@satyajeettambe
माननीय ताई आम्हाला शिक्षण सेवक म्हणून 6000 रुपये मानधन अपुरे आहे तरी एक माणूस म्हणून चांगले जीवन जगता यावे यासाठी आपण #शिक्षणसेवक_रद्द करावे अथवा मानधन 25000 रुपये करावे ही विनंती... https://t.co/r9DGf3GaK9
ये दोस्ती....
हम नही तोडेंगे...
आपण आमच्या आयुष्यात खास आहात...
आपणास वाढदिवसांच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!
देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे..
@uddhavthackeray@CMOMaharashtra
ये दोस्ती....
हम नही तोडेंगे...
आपण आमच्या आयुष्यात खास आहात...
आपणास वाढदिवसांच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!
देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे..
@uddhavthackeray@CMOMaharashtra