#MPSC_Exam#DeclareMPSCExamDates
♦️राज्यसेवा पूर्व अन् संयुक्त पूर्व पर���क्षेची तारीख ठरेना; साडेसहा लाख विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला..
👉 आयोगाच्या सचिव मॅडम म्हटल्याप्रमाणे 'आयबीपीएस' परीक्षांच्या तारखा पाहून राज्य सेवा पूर्व परीक्षेची तारीख निश्चित केली जाईल. असे असले तरीही आयोगाने यावर म��्यस्ती साधून काहीतरी तोडगा काढून #MPSC परीक्षा च्या तारखा लवकरात लवकर जाहीर कराव्यात, यामुळे निदान मुलांना अभ्यास बाबतीत नियोजन करायला तरी सोपे जाईल ही आयोगाला नम्र विनंती.. 🙏🙏🙏
👉 #Combine गट ब, गट क पूर्व परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी शासनाकडून सर्व विभागांकडील रिक्त पदांची मागणीपत्रे मागविण्यात आली आहेत. ती आल्यानंतर या परीक्षेची #Combine पूर्व जाहिरात प्रसिद्ध होईल. अश्या सचिव मॅडम म्हट��्या आहेत त्याप्रमाणे शासनाने पण राहिलेल्या उर्वरित पदांचे मागणीपत्र @mpsc_office #MPSC आयोगाला पाठवून सहकार्य करावे ही विनंती,जेणेकरून आयोगाला लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करता येईल. 🙏🙏
👉 शेवटी शासन आणी आयोग लाखो विध्यार्थी वर्गाला लवकर याबाबत काहीतरी ठोस निर्णय घेऊन दिलासा देईल याबाबत काहीही शंका नाही धन्यवाद.. 🙏🙏
@mpsc_office
@CMOMaharashtra
@MahaDGIPR
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@AbhiPawarBJP
@RRPSpeaks
@mpsc_office
@Drsuvarnas
@GondaneDevesh
@Drsuvarnas
@NANA_PATOLE @LoksattaLive @lokmat @abpmajhatv
@Dev_Fadnavis
@AbhiPawarBJP
@mieknathshinde
@AbhiPawarBJP पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती

@Dev_Fadnavis@mieknathshinde@AbhiPawarBJP

@AbhiPawarBJP पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती दे��न उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AbhiPawarBJP
महाराष्ट्रात राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीत कृषी सेवेच्या 258 पदांचा समावेश करणे बाबत गेल्या अनेक महिन्यांपासून माझा पाठ��ुरावा सुरू आहे. EWS to SEBC विषयामध्ये माझ्या ट्विट मुळे विद्यार्थी अभ्यासातून विचलित होत असल्याची बाब मला जाणवली होती. त्यामुळे यावेळ��स कटाक्षाने ट्विट करणे टाळले होते. परंतु काल आयोगाच्या नोटिफिकेशन नंतर विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर विचलित झाल्याने आपणास कळवू इच्छितो की, नुकताच मी मुंबईत पोहोचलो असून मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री व लोकसेवा आयोग यांना समक्ष भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे. Please Keep studying. #MPSC
PSI भरती 2021
सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधीच तातडीने 378 उमेदवारांना नियुक्त्या देवून MPA मध्ये दाखल करून घ्यावे.
देवेंद्रजी नियुक्त्या तातडीने देण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घ्यावा ही विनंती.
@Dev_Fadnavis@Devendra_Office
*MPSC & IBPS Exams dates Overlapping issue*
'परीक्षा देण्याच्या स्वातंत्र्यावरच गदा आणणाऱ्या मा.@mpsc_office ला
व बेरोजगारांच्या आयुष्याचा खेळखंडोबा ���रणाऱ्या सरकारला '
15 ऑगस्ट च्या पवित्रदिनी लाखो स्पर्धा
परीक्षा उमेदवारांतर्फे रोखठोक सवाल करत आहे
मा.@Drsuvarnas ma'am
👉#MPSC परीक्षेचे वेळापत्रक ठरवताना त्यादिवशी उमेदवारांच्या इतर परीक्षा आहेत का याची पडताळणी करणे हे कुणाचे काम आहे ???
👉 Central ची एखादी परीक्षा नियोजित असताना त्याच दिवशी MPSC ची परीक्षा मुद्दाम ठेवण्याचे नियोजन काय असू शकते ???
👉 MPSC च्या उमेदवारांना इतर परीक्षा देण्याचा अधिकार नाही असे आपले म्हणणे आहे काय ?????
असल्यास एक notification काढून उमेदवारांना सुचित करावे.म्हणजे इथून पुढे ते इतर परीक्षेचा फॉर्म भरणार नाहीत.
👉 18 ऑगस्ट ला IBPS RRB Clerk Exam नियोजि�� असताना त्याच दिवशी समाजकल्याण व इतर मागास बहुजन कल्याण या दोन परीक्षा आपण कसे काय जाहीर करू शकतात?
👉 25 ऑगस्टला IBPS Clerk Exam नियोजित असताना त्याच दिवशी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा का ठेवण्यात आल्या आहेत????
👉 Schedule announce झालेल्या दिवसापासून हजारो उमेदवार आपणाकडे करत असलेल्या विनंतीकडे
आपण कसे काय दुर्लक्ष करू शकतात??
इतका मनमानी कारभार का????
@maha_governor
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
कुणा��ाच गोरगरीब बेरोजगारांच्या विनवण्या,आर्जवं, मागण्या ऐकू येतच नाहीत की काय ?
किती दिवस असे झोपेचं सोंग पांघरूण बसणार?
👉 कर्नाटकमध्ये सुद्धा 25 August यादिवशी KPSC व IBPS चा same issue झाला होता.
कर्नाटक सरकारने स्वतः जातीने लक्ष घालून तात्काळ यावर #KPSC ला solution काढण्यास सांगितले व आयोगाने त्याला प्रतिसाद दिला.
तेथील मा.मुख्यमंत्री स्वतः tweet करून याची माहिती उमेदवारांना देतात.
महाराष्ट्रात मात्र गोरगरीब उम���दवार
tweets, emails, phone calls द्वारे व शेवटचा पर्याय म्हणून राजकीय नेत्यांमार्फत दररोज सरकारला व मा.आयोगाला विनंती ,विनवण्या करत आहेत.परंतु कुणालाच याचं देणंघेणं नाहीच.
🔶👉 महाराष्ट्र संयुक्त अराजपत्रित गट-ब व गट -क जाहिरात व परीक्षा
या दोन्हीचा सरकारला व #MPSC ला विसर पडला आहे काय ???
फेब्रुवारीत जाहिरात प्रसिद्ध होणार होती
7 महिने उलटून गेले तरी जाहिरातीचा पत्ता नाही.
#MPSC ला आठवण करून देत आहे
ही exam 16 जूनला होणार होती.
ऑगस्ट अर्धा संपला तरी आपण जाहिरात तर दूरच अद्याप परीक्षेची तारीख सुद्धा जाहीर केली नाही.
उमेदवारांची सगळीकडून कोंडी करण्यात येत आहे.
हा गलथान कारभार व ढिसाळ नियोजन नेमके कुणाचे???
मा.आयोगाचे ?सरकारचे ?दोन्हीचे?
@NANA_PATOLE
@ssaunik
पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@DGPMaharashtra
पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झ��ली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@DGPMaharashtra
पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा .