@RahulGandhi, when a head of a family asks for cooperation during a crisis, it shows responsibility, not failure. Current challenges are due to global factors.Stop this petty politics! We Indians stand firm with PM @narendramodi ji.This negativity is why Congress is losing ground
आज स्वामी समर्थ यांचे स्मृतिचिन्ह भेट म्हणून स्विकारण्याचे भाग्य मला लाभले. हे मी कायम जपणार आहे... त्यांचे उदात्त विचार आणि शिकवण कोट्यवधी लोकांना प्रेरणा देत आली आहे. त्यांचा ��पल्या समाजाप्रति असलेला दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.
Saddened by the demise of former MP and Minister Shri Dilip Gandhi Ji. He will be remembered for his rich contributions to community service and helping the poor. He made numerous efforts to strengthen the BJP in Maharashtra. Condolences to his family and supporters. Om Shanti.
पाहू मराठी, खाऊ मराठी, राहू मराठी. लवकरच सर्व मराठी प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन येत आहोत मनोरंजनाचा धमाकेदार खजिना - https://t.co/Mdl86i7rV3 FB: https://t.co/U2XfylRK0k Insta: https://t.co/NhyaMfPgiw
I would take this opportunity to thank you all for overwhelming response to my new project "Tuza Maza Jamtay" do watch the same on Zee Yuva, @8:30 pm also would request you all to make this a great success and support it like you did previously for our Film "Triple Seat" Zee Yuva
*अहमदनगर* च्या मातीतल्या कलावंताची *तुझं माझं जमतंय* ही मराठी मालिका झी युवा ह्या अग्रगण्य वाहिनीवर आज पासून तुमच्या भेटीला आम्ही घेऊन येतोये...नक्की बघा आज रात्री पासुन ८:३० वाजता फक्त झी युवा वर...
*अहमदनगर* च्या मातीतल��या कलावंताची *तुझं माझं जमतंय* ही मराठी मालिका झी युवा ह्या अग्रगण्य वाहिनीवर आज पासून तुमच्या भेटीला आम्ही घेऊन येतोये...नक्की बघा आज रात्री पासुन ८:३० वाजता फक्त झी युवा वर... https://t.co/7ChokDQuHD
रंगभूमीच्या रणभूमीवरून येतेय गोड बातमी.
अहमदनगर महाकरंडकाचा यंदाचा पर्व होणार अधिक रंजक. कारण महाराष्ट्राची अग्रणी, घराघरात पोहोचलेली वाहिनी "ZEE मराठी" आणि "ZEE युवा" यांच्या सहयोगाने रंगणार आहे अहमदनगर करंडक २०२०… https://t.co/KUrZLyR74d
माझे मित्र नरेंद्र फिरोदिया, स्वप्निल मुनोत व पुष्कर तांबोळी यांच्या "अहमदनगर फिल्म कंपनी" ने निर्माण केलेला #ट्रिपल_सीट हा चित्रपट २५ आॅक्टो. ला प्रदर्शित होत आहे.
यापूर्वी "अगं बाई अरेच्या" सारखे हिट चित्रपट याच टिमने निर्माण केले आहेत.
जरुर पहावा असा सिनेमा ! #TripleSeat