अभिनंदन, समाज म्हणून आपलं मनःपूर्वक अभिनंदन!
आज दुपारी बारा वाजेपर्यंत IIT मुंबईचे प्रा. दुल्ला राजीनामा देतील, काल रात्री आयआयटीच्या संचालकांनी तशी घोषण���च केली आहे.
तसेच ही घोषणा करतानाच खुद्द आयआयटी मुंबईचे संचालक प्रो.श्रीश केदारे यांनीही आपला राजीनामा दिला आहे.
100 हून अधिक पेपर्स, स्वतःच्या नावावर 6 पेटंट्स, 12 सर्वोच्च पुरस्कार, त्यांनी केलेल्या रिसर्चचे 3700 हून अधिक ठिकाणी रेफरन्सेस दिले गेलेले आहेत,13 हून अधिक PhDs त्यांनी गाईड केलेल्या आहेत.
चाळीसहून अधिक वर्षाचं प्रो.केदारे यांचं करियर आहे.
असो.
पण IIT बॉम्बेने विद्यार्थी आंदोलकांची ��ागणी मान्य केली आहे.
मन लावून कॉपी करताना त्यांनी विद्यार्थ्याला पकडलं त्यामुळे प्रा. दुल्लांसारख्या व्यक्तीबरोबर हेच व्हायला हवं होतं.
हिम्मत कशी झाली त्यांची असं करायची?
परीक्षेचे पेपर लिहिताना तरुण विद्यार्थ्यांना एकाग्रतेची गरज असते आणि कॉपी करताना, तेही ChatGPT च्या मदतीने कॉपी करताना तर दुप्पट एकाग्रतेची गरज असते. अशा वेळी प्रा. दुल्ला यांनी त्याला पकडून त्याची एकाग्रता भंग करण्याचे धाडस कसे केले? लाज वाटायला हवी त्यांना !
प्रा. दुल्ला तुम्ही ताबडतोब चालते व्हा . प्रो . केदारे तुम्ही पण निघा ताबडतोब.
IITच्या बाहेर जा. भारताबाहेर जा. तुमच्या या प्रतिभावान बुद्धिमत्तेचा सन्मान आणि योग्य मोबदला मिळेल, अशा एखाद्या परदेशात जाऊन स्थायिक व्हा.
भारताला प्रतिभावान बुद्धिमत्तेची गरज नाही; भारताला फक्त तरुण बुद्धिमत्तेची गरज आहे.
आत्मपरीक्षण करणे वगैरे आम्हाला शिकवलेले नाही मात्र भारत सोडून परदेशात बुद्धिमत्ता निघून गेली की तिच्या नावाने खडे फोडणे आम्हाला शिकवले आहे.
आणि इथून पुढे अशा घटना घडून येत यासाठी,
नावाजलेल्या संस्थांनी आरक्षणाबरोबरच कॉपी सुद्धा मान्य करून टाकावी.
केंद्र सरकारने तशा प्रकारचा काही कायदा करता आला त��� पहावा,
विद्यार्थ्यांवर दबाव येऊ नये म्हणून कॉपी कायदेशीर करणे गरजेचेच आहे नाही का?
80 पर्सेंटाइल मिळवून संस्थेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण पेपर सेट करायचा आहे हा नियम इथून पुढे बदलून टाकण्यात यावा.
30 पर्सेंटाइल मिळवून जे आलेले आहेत त्यांच्यासाठीच सोपा पेपर सेट करावा.
या दोन दिग्गज प्राध्यापकांनी/ संचालकांनी राजीनामा दिलेलाच आहे तर खिशात मोबाईल घेऊन वर्गात गेलेल्या विद��यार्थ्याला पकडता आले नाही म्हणून तिथल्या वॉचमनचाही राजीनामा घेण्यात यावा.
जगभरातील त्या सगळ्या पालकांनीही आपल्या पालकत्वाचा राजीनामा द्यावा ज्यांना आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यासू बनवता आले नाही.
IIT मध्ये admission तर घेता येईल पण पुढे त्या संस्थेच्या परीक्षा उत्तीर्ण होण्याएवढी कुवत आपल्या पाल्याची आहे का हे पालकाने अजिबात पाहू नये.
जो विद्यार्थी गेला त्याला आयआयटी पेक्षा स्वतःच्य��� पालकांची भीती वाटत होती का, हा मुद्दा कोणीही कधीही विचार��त घेऊ नये. कारण ते जातीच्या राजकारणात बसणारे नाही.
राजीनामा देताना डायरेक्टर केदारे यांनी पुढील विधान केलं आहे," आम्ही फक्त आमचं काम करत होतो. परीक्षेमध्ये कॉपी थांबवणे हे आमचं कर्तव्य आहे असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही ते केलं. पण हे चूक आहे असं तुम्हाला वाटत असेल तर मी राजीनामा देतो. अशा प्रकारच्या आंदोलनांमध्ये भाग घेऊन तुमचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, हाच वेळ तुम्ही अभ्यासावर फोकस करण्यासाठी द्यावा असं मला वाटतं म्हणून मी थांबतो."
जय हो भारतीय शिक्षण संस्था 👏👏👏🌹🙏
जय जवान
जय किसान
जय विज्ञान
जय संविधान 💪
--शिवानी गोखले
#reservation
#iitbombay
🔥 जवळपास 40 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतातील 6 राज्यांमधील एक 60 वर्षांपासून 'भिजत पडलेला (literally)' विषय अमित शहा यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत निकालात काढला! अलीकडे झालेला सहा राज्यांमधील किशाऊ बहुउद्देशीय प्रकल्प करारासंदर्भात मी सांगत आहे. हा करार 15 सप्टेंबर 2026 रोजी दिल्ली येथे करण्यात आला.
• या करारात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प���रदेश, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली या सहा राज्यांचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत या सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
• या प्रकल्पांतर्गत टॉन्स नदीवर 232.6 मीटर उंचीचे काँक्रीट ग्रॅव्हिटी धरण बांधण्यात येणार आहे. टॉन्स ही यमुना नदीची प्रमुख उपनदी असून ती उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या सीमेवरून वाहते.
• या धरणामध्ये सुमारे 1562 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होणार आहे. त्यामुळे सुमारे 97000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. तसेच दरवर्षी सुमारे 1476 दशलक्ष युनिट स्वच्छ जलविद्युत निर्माण होईल, जी अंदाजे 422 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाएवढी आहे.
• प्रकल्पाचा एकूण खर्च अंदाजे ₹15000 ते ₹15624 कोटी आहे. पाणीविषयक घटकाच्या खर्चापैकी सुमारे 90% खर्च केंद्र सरकार उचलणार आहे, तर उर्वरित 10% खर्च 6 राज्ये आपापसांत वाटून घेतील.
• पाण्याचे वाटप साधारणपणे पुढीलप्रमाणे असेल - हरियाणा 836 क्युसेक्स, उत्तर प्रदेश 543.2 क्युसेक्स, राजस्थान 163.52 क्युसेक्स, दिल्ली 105.28 क्युसेक्स.
• या प्रकल्पाचा सर्वात मोठा लाभ दिल्लीला होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्पातील सुमारे 25 टक्के पाणी यमुना नदीचा प्रवाह वाढवण्यासाठी आणि स्वच्छ यमुना अभियान अंतर्गत तिचे प्रदूषण कमी करण्यासाठी उपयोगी पडेल.
• या प्रकल्पाची संकल्पना साधार�� 1940 च्या आसपासची आहे! खर्चाचे वाटप आणि लाभांच्या वितरणावरून निर्माण झालेला विशिष्ट तिढा एवढी वर्षे कायम होता.
• 97000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आल्याने लाभार्थी राज्यांतील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना फायदा होईल. दिल्लीला अतिरिक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मिळेल. राजस्थानमधील शेखावाटीसारख्या कोरड्या भागांना पाणी उपलब्ध होईल.
• सध्याच्या केंद्र सरकारच्या काळात सोडवण्यात आलेला हा 10वा मोठा आंतरराज्यीय जलविवाद आहे! (याची यादी मी पहिल्या कमेंटमध्ये देत आहे.) मोदी सरकारच्या या सर्व प्रयत्नांचा सर्वाधिक लाभ उत्तर प्रदेशाला झाला आहे, हे मोदी vs योगी नरेटिव्ह चालवणाऱ्या लोकांसाठी नमूद करणे आवश्यक आहे.
EVM हॅक कसे केले जाते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. अशी 10 EVM हॅक करण्याची उदाहरणे (प्रकल्पांची नावे) मी कमेंट्स मध्ये देत आहे. हे सर्वच प्रकल्प काही दशकांपासून फक्त कागदावर होते आणि 2014 मध्ये देशात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर मार्गी लागले आहेत.
एवढ्या मोठ���या कार्याला मीडियाकडून मिळाली पाहिजे त्याच्या 1% पण प्रसिद्धी मिळाली नाही, पण याची मी तक्रार करत नाहीये. आपण ती माहिती लोकांपर्यंत घेऊन जाऊया. पटलं तर शेयर करा, कॉपी-पेस्ट करा, तुमचं नाव टाकून फॉरवर्ड करा. तुमचीच वॉल, तुमचाच कंटेंट आहे..😊
जय हिंद!🇮🇳
- वेद कुमार.
विद्यार्थ्यांच्या भविष्याला सुरक्षित करणारा ऐतिहासिक निर्णय!
‘सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक, २०२६’ राज्यसभेत मंजूर झाल्याबद्दल सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन!
पेपरफुटी आणि परीक्षा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. गुणवंत आणि मेहनती विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्र सरकारचे मनःपूर्वक आभार!
@narendramodi@PMOIndia@BJP4India@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis
#PublicExaminationsBill2026 #ExamReforms #StudentFirst #NarendraModi #NewIndia
मैं अपना यह मेडल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को समर्पित करता हूं।
उन्हीं की बदौलत आज अपने देश भारत के लिए मेडल लाने में सफल हो पाया।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने भारत में खेल को बढ़ावा देने के लिए बहुत प्रयास किया है, आज हमें सारी आधुनिक सुविधाएं और ट्रेनिंग मिल रही है।
: ऋषिकांत सिंह, रजत पदक ��िजेता
Remembering the heroes of the Kargil War whose extraordinary bravery and supreme sacrifice remain a proud chapter in India’s history!
कारगिल युद्धात मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या भारतीय सैनिकांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम!
हुतात्मा वीर जवानांना भावपूर्ण आदरांजली...
#कारगिल_विजय_दिवस #KargilVijayDiwas #IndianArmy #Maharashtra
बाळासाहेबांचे विचार म्हणजे शिवसेना…
हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे शिवसेना!
मराठीचा निर्धार म्हणजे शिवसेना,
देशद्रोह्यांवर प्रहार म्हणजे शिवसेना!!
सर्वसामान्यांचा आधार म्हणजे शिवसेना,
लाडक्या बहिणींचा उध्दार म्हणजे शि���सेना…
शेतकऱ्यांचा तारणहार म्हणजे शिवसेना,
वारकऱ्यांचा जयजयकार म्हणजे शिवसेना..!!
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कांसाठी, हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी स्थापन केलेल्या शिवसेनेने आज ६० वर्षांचा गौरवशाली प्रवास पूर्ण केला. या ऐतिहासिक वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथील नेस्को सभागृहात हजारो शिवसैनिकांच्या साक्षीने झालेल्या भव्य मेळाव्यात शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट केली.
राज्यभरातून आलेल्या हजारो शिवसैनिकांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, शिवसेना ही केवळ एक राजकीय संघटना नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेची, मराठी स्वाभिमानाची, हिंदुत्वाच्या विचारांची आणि सर्वसामान्यांच्या विश्वासाची चळवळ आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे संस्कार आणि शिवसैनिकांची निष्ठा हीच शिवसेनेची खरी ताकद असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
शिवसेनेच्या चार वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक निर्णयाचा उल्लेख करताना शिंदे साहेबांनी स्पष्ट केले की, हा संघर्ष केवळ सत्तेसाठी नव्हता, तर बाळासाहेबांचा विचार आणि हिंदुत्वाची भूमिका जपण्यासाठी होता. जनतेने त्या भूमिकेला कौल दिला आणि आज शिवसेना राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनली आहे, हे त्यांनी आवर्जून नमूद केले.
पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदीज�� यांच्या नेतृत्वाखाली देशाने केलेली प्रगती, अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची उभारणी, कलम ३७० हटविण्यासारखे ऐतिहासिक निर्णय यांचा उल्लेख करताना साहेबांनी मोदीजींना शुभेच्छा दिल्या. विकसित भारताच्या संकल्पनेला शिवसेना पूर्ण ताकदीने साथ देईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीचे सरकार एकसंघपणे काम करत असून आगामी काळातही हीच एकजूट कायम राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर "पक्ष म्हणजे आमदार, खासदार किंवा मंत्री नव्हे; पक्ष म्हणजे तळागाळात घाम गाळणारा शिवसैनिक" असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेहनतीला सलाम केला. शिवसेनेत सामान्य कार्यकर्त्यालाच नेतृत्वाची संधी मिळेल, असा संदेश त्यांनी दिला. महिलांच्या सक्षमीकरणाचा उल्लेख करताना साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांना नेतृत्व दिल्याचे सांगितले. 'लाडकी बहीण' योजना ही केवळ योजना नाही , तर लाखो कुटुंबांना आधार देणारा हा विश्वास आहे आणि ही योज���ा कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली. शेतकरी, कष्टकरी, वारकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर बोलताना साहेबांनी सांगितले की, संकटाच्या काळात शिवसेना नेहमीच लोकांच्या पाठीशी उभी राहिली आहे आणि पुढेही राहील. अतिवृष्टी असो, दुष्काळ असो किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती "जिथे संकट तिथे शिवसैनिक" हीच शिवसेनेची ओळख राहिली आहे.
युवासेनेला आवाहन करताना त्यांनी संघटन विस्तार, समाज माध्यमांवरील सक्रियता आणि बूथस्तरापर्यंत पक्ष मजबूत करण्याचे निर्देश दिले. पु���ील तीन वर्षांत घराघरात आणि मनामनात शिवसेना पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व शिवसैनिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत संघटना वाढीचा निर्धार केला.
यावेळी शिवसेनेचे सर्व मंत्री, नेते, उपनेते, प्रवक्ते, खासदार, आमदार, महापौर, नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Shivsena #DrShrikantEknathShinde #vardhapandin
चार अक्षरे स्वाभिमानाची, साठ वर्षे शिवसेनेची🚩🚩🚩
शिवसेना हिरक महोत्सवी वर्धापन दिनाच्या सर्व कडवट शिवसैनिकांना मनःपूर्वक शुभेच्छा!
हिंदुत्वाच्या परंपरेचा सण साज���ा करण्यासाठी भेटूयात...
आज १९ जून २०२६, सायंकाळी ५ वाजता,
नेस्को एग्झिबिशन सेंटर, गोरेगाव, मुंबई.
#Shivsena #EknathShinde #vardhapandin
कोलकाता के ऐतिहासिक ब्रिगेड ग्राउंड में आज की विशाल सभा को रोकने के लिए राज्य की निर्मम सरकार ने ब्रिज बं��� करवाने, गाड़ियां रुकवाने और भाजपा के पोस्टर फड़वाने जैसे कई हथकंडे अपनाए। लेकिन वो जनसैलाब को यहां आने से रोक नहीं पाई। TMC सरकार चाहे जितना जोर लगा ले, वो परिवर्तन की इस आंधी को रोक नहीं पाएगी।
इस मामले पर ज़्यादा से ज़्यादा लोग लिखिए, इस फूहड़ता और गिरी हुई नीच मानसिकता के विरोध में आवाज़ उठाने का समय आ गया है,
यह रणवीर इलाहाबादिया ऐसा इतना घिनौना बोलकर क्या अपने ��ां बाप से आँखें मिला पाएगा?
आप Right हों या Left हों हम सबको इस गिरी हुई सड़ी हुई मानसिकता से लड़ने की ज़रूरत है,
यदि आज हम इसके विरोध में न खड़े हु�� तो कल हमारे बच्चे हैवान बन जाएंगे इन जंगली जानवरों को सुन सुनकर।
#ठाणे शहरातील खोपट एसटी बस स्थानकातील नूतनीकरण करण्यात आलेल्या चालक वाहक विश्रांतीगृहाचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रत्य���क एसटी आगारात कॅशलेस हॉस्पिटल संकल्पनेचा शुभारंभ देखील याप्रसंगी करण्यात आला.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आणि एसटी प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी, चालक, वाहक उपस्थित होते.
#Thane #EknathShinde #Maharashtra
@Shivsenaofc @PratapSarnaik @abitkar_prakash @sanjaynirupam
शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात '' नव रस '' या संकल्पनेवर आधारित शालेय विद्यार्थ्यांनी अगदी उत्स्फूर्त आणि सुंदर असे सादरीकरण केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गटाने केलेले सादरीकरण अगदी कौतुकास्पद आणि संस्��रणीय होते. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक ��णि पालक वर्गाशी संवाद साधताना शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाबाबत मत व्यक्त करत शाळा व्यवस्थापन, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच यावेळी शाळेत असलेल्या शुटींग रेंज मध्ये केंद्रीय मंत्री के. राम मोहन नायडूजी यांच्यासह नेमबाजीचा ही आनंद घेतला.
दिल्ली दंगो में दंगाइयों के सामने अकेला आदमी खड़ा था- कपिल मिश्रा
केजरीवाल को हर मुद्दों पर तथ्यों से पटकने से लेकर दिल्ली में हिंदुत्व की अलख जगाने तक-
कपिल भाई ने शानदार काम किया है।
जीत के हकदार भी है और हिंदुओं के लाड़ले भी।
📍ऐरोली, नवी मुंबई
वसा हिंदुत्वाचा
वसा लोककल्याणाचा..🚩🏹
◆ अनेक लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांचा पक्षप्रवेश व शिवसेनेचा जाहीर मेळावा... (८ फेब्रुवारी २०२५)