वो सामने खड़े होकर घर को निहार रहे थे,
शायद दीवारों में अपना कल सँवार रहे थे।
उन्हें क्या पता था, वक़्त इतना बदल जाएगा,
घर तो पूरा हो जाएगा…
पर उसे देखने वाला चला जाएगा।
आज भी वो अधूरा घर नहीं लगता,
क्योंकि उसकी हर ईंट में उनका सपना बसा है।
Though you're no longer by my side,
Yr strength still lives within my soul.
Your silent sacrifices shaped my life,
And your love still makes me whole.
I carry your values with every step,
And miss you more than words can say.
Until we meet again
You'll forever be my guiding light
अशी आहे ती,
जी स्वतच्या कर्तृत्वावर करेल सर्व काही, आहे याचा आम्हास ठाम विश्वास,
ज्याचा करायचा आहे तिला थोडासा आभास!
अशी आहे ती,
जी ला पाहून सगळ्यांना होते खुशी,
आमच्या गावातील लोक पाहूनच बोलतात *मुलगी असावी तर अशी!*
अशी आहे ती!!!
आहे ती अशी,
जशी उन्हामध्ये सावली,
सगळ्यांना समजून घेते, जणू आहे सगळ्यांचीच माऊली
आहे ती अशी,
आकाशा सारखे शुर्भ मन तिचे, जीच्या नावामध्येच आहे निरागसता,
बोलूनच मन जिंकते अशी ती एक पवित्रता!!
अशी आहे ती,
जी मनात घेऊन चालते नम्रतेची छाप,
तरीही उगीच घेते साऱ्या जगाचा ताप!
अशी आहे ती,
शब्द तिचे सौम्य, दिल आहे तिचे खूप साफ!
कुणी जरी वाईट बोलले तरी बोले - चल माफ!
अशी आहे ती,
जी उगीचच ती स्वतःला कमी लेखते,
आरशातली चमकही विसरते।
जग जिंकायचं सामर्थ्य तिच्यात असतं,
पण तीच ती, जी सावलीला सत्य समजतेl
Alone is peaceful -It's a space of freedom, where explanations and justifications melt away . But then comes loneliness. You crave one person, hoping for understanding, but fear of being misunderstood pushes you back to solitude. A cycle many know.
#ThoughtfulTuesday
As expected, the first blow in the #VedantAgrawal case has come. Sources state that his alcohol test has come negative. While in this video, he is drinking with his buddies.
Which officers are shielding him? Take strict action,
@Dev_Fadnavis@DGPMaharashtra