"They will try to label you... but you don't get affected by it."
Thank you, @MahuaMoitra ma'am, for your wise and truly inspiring words. Your fierce support reminded us what this fight is truly about. You reminded us that labels cannot shake those who stand firmly for the right cause.
राज्यातील युवकांना झुरळ म्हणून बोलल्या गेलं पण यांना बेरोजगार करण्यात सर्वात मोठी भागीदारी या राज्य सरकार आणी केंद्र सरकार ची आहे. #महायुवाप्रशिक्षणार्थी
Cockroaches survive everything,
The CJP movement will be no different.
Our website and the petition to sack @dpradhanbjp is live again.
The goal: To reach 1 million petition signatures
Sign up, because India’s students deserve better than an Education Minister who treats exams like a practical joke.
https://t.co/MfCy4MiU6u
#EduMinisterMustResign
मा. Devendra Fadnavis साहेब,
निवडणुकीआधी दिलेले शब्द आणि आताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील भूमिका यात इतका फरक का?
युवा पिढीवर इतका अन्याय का?
आम्हाला रोजगारापासून वंचित ठेवणे आता सहन होणार नाही.युवकांना हक्काचा रोजगार द्या हीच आमची ठाम मागणी! #JusticeForTrainees
राज्याचे मुख्यमंत्री खोटं बोलत असतील तर राज्य योग्य दिशेने जात आहे. सत्ता आली कि विसर पडतो ते आज सिद्ध झालं.साहेब हा विडिओ राज्यपाल साहेबाना द्या आणी तुम्ही स्वतः राजीनामा द्या.
#cmykpy#महायुवाप्रशिक्षणार्थी