मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या शासकीय आस्थापनांमध्ये प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आलं त्याच आस्थापनेत त्यांना शासकीय कंत्राटी पद्धतीने रोजगार उपलब्ध करुन द्यावा आणि ११ महिने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना १० टक्के अंशाकालीन आरक्षणामध्ये समावेश करावा या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये भागवत कबाडी हे उपोषणाला बसले असून त्यांच्या या आंदोलनाला भेट देऊन चर्चा केली आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
🔥 *बेरोजगारीचे हे भयंकर वास्तव बघा*!
काल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी भंडारा जिल्ह्यात ५ हजारांपेक्षा जास्त सुशिक्षित बेरोजगार आले होते, तर जागा फक्त ३५०.
प्रशिक्षण पूर्ण करा, सर्टिफिकेट घ्या आणि पुन्हा बेरोजगारीच्या रांगेत उभे राहा.
राज्यातील युवकांना झुरळ म्हणून बोलल्या गेलं पण यांना बेरोजगार करण्यात सर्वात मोठी भागीदारी या राज्य सरकार आणी केंद्र सरकार ची आहे. #महायुवाप्रशिक्षणार्थी
भाजपच्या महिला आघाडीला वाटलं असेल की घोषणाबाजीने आसमंत दणाणून सोडला की महिलांचे प्रश्न सुटले! पण भाजपच्या कार्यकर्त्यांना काय माहित, की खरी नारी शक्ती काय असते! त्यांच्या फोकनाड घोषणांपेक्षा सामान्य महिलेचा इथून चालते व्हा हा एकच आवाज जास्त पॉवरफुल ठरला. इव्हेंटच्या कॅमेऱ्यात शक्ती प्रदर्शन शूट होत असताना अचानक सामान्य मुंबईकर महिलेने भाजपला आरसा दाखवला.
एकीकडे आरक्षणाचे कागदी घोडे नाचवायचे इव्हेंट करणाऱ्याच्या नादात रस्ते अडवायचे,ही कसली पद्धत? कदाचित भाजपला वाटलं असेल की ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर जनतेला आरक्षणाचे महत्त्व जास्त चांगल्या प्रकारे समजेल. पण मुंबईकर महिला आहे ती, तिला भाजपच्या इव्हेंट बाजी दिसली आणि तिथेच तिने सुनावले!
महिला आरक्षणाच्या नावाखाली धुंदीत असलेल्या नेत्यांना वास्तवाचा चटका दिला तो एका महिलेने. महिलांच्या प्रगतीचा रस्ता विरोधकांनी अडवला म्हणून बोंबाबोंब करणाऱ्यांना जनतेचे रस्ते अडवून धरल्यावर, सामान्य महिलेने त्यांना 'रस्ता' दाखवला यातच सगळं आलं!
भाजपचे आंदोलन म्हणजे फक्त दिखावा होता. पण महिला आघाडी विरुद्ध एकटी महिला असा सामना झाला तेव्हा निकाल वास्तवाच्या बाजूनेच लागला!
#WomenPower
#RealWomenVoices
#GroundReality
#StopDramaPolitics
#VoiceOfCommonWoman
#WomenAgainstHype
दिव्यांग बंधू आणी भगिनी यांनी कार्ड धारक असताना यांच्या रेसेर्व्हशन डब्या मध्ये अतिशय दुरावस्था या Maharashtra🤣मध्ये आहे. माफ करा it can be changed. झोपेतून उठा #धुरंदर
नुसार मुद्दा क्र. 4.5 वर मंत्री यांचे उत्तर. ज्या आस्थापनेमध्ये प्रशिक्षण घेतले, आस्थापनेला काम आवडल्यास तिथेच नियुक्तीची संधी. यावर स्पष्ट उत्तराची आवश्यकता.
4.5 च्या मुद्द्यानुसार - नियुक्ती अथवा रोजगार दिल्यास मानधन किंवा पगाराची तरतूद काय? जबाबदारी कुणाची? @rahulnarwekar
@ADevvrat आदरणीय राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत आश्वासना बाबतीत खालील व्हिडिओ बद्दल विधान भवनामध्ये चर्चा होत आहे, संबंधित व्हिडिओ खालील प्रमाणे आहेत याची दखल घेण्यात यावी.
राज्याचे मुख्यमंत्री खोटं बोलत असतील तर राज्य योग्य दिशेने जात आहे. सत्ता आली कि विसर पडतो ते आज सिद्ध झालं.साहेब हा विडिओ राज्यपाल साहेबाना द्या आणी तुम्ही स्वतः राजीनामा द्या.
#cmykpy#महायुवाप्रशिक्षणार्थी