मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या शासकीय आस्थापनांमध्ये प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आलं त्याच आस्थापनेत त्यांना शासकीय कंत्राटी पद्धतीने रोजगार उपलब्ध करुन द्यावा आणि ११ महिने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना १० टक्के अंशाकालीन आरक्षणामध्ये समावेश करावा या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये भागवत कबाडी हे उपोषणाला बसले असून त्यांच्या या आंदोलनाला भेट देऊन चर्चा केली आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या या प्रशिक्षण आणि आपल्या भाष्यमुळे कित्येक मुलांनी आपली खाजगी नोकरी सोडलेली आहे आपले शिक्षण बंद केलेले आहे आणि 11 महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर आपण पुन्हा बेरोजगार करत आहात हे कितपट योग्य आहे. नाशिक इथे मोर्चा सुरू आहे त्याची दखल घेता मागण्या पूर्ण कराव्या. हे आपल्याला
सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य, आपल्या द्वारे जी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना जाहीर केली होती .त्याचा कार्यकाळ संपलेला आहे आणि विधानसभा निवडणुकी अगोदर जे आपले भाष्य होते की जिथे प्रशिक्षण घेणार तिथेच मुलांची नोकरी व्यवस्था केली जाईल.
मामा सावत्र झाला का? या सर्व प्रकारचा जिम्मेदार कोण? नाशिकमध्ये ६ दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणात महिला उपोषणार्थीची तब्येत चिंताजनक!पण एम्बुलन्स नाही!धिकार असंवेदनशील सरकार आणि प्रशासनाला @CMOMaharashtra@ABPNews@mieknathshinde@abpmajhatv@PMOIndia
योजना निवडून आणू शकते तर योजना उमेदवार पाडू शकते मामा तुम्ही हे लक्षात ठेवायला पाहिजे. ५/११ पासून सुरू असलेला उपोषण मोर्चाला ७ दिवस झाले. आम्हा प्रशिक्षणार्थ्यांचा नाशिक येथे सप्ताह झाला. तरी कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही.@abpmajhatv@mieknathshinde@CMOMaharashtra
@MPLodha साहेब मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना मध्ये अकरा महिन्याच्या प्रशिक्षणानंतर आम्ही बेरोजगार झालो आम्हाला जॉब भेटले नाही तर तुम्ही दोन लाख विद्यार्थ्यांना कसे काय जॉब दिले आणि कुठे दिले. #cmykpy
महा.शासनाचा जाहीर निषेध.सर्व प्रसारमाध्यम ताब्यात घेऊन.वाटले तसे स्टेटमेंट द्यायचे आणि लोकांना फसवायचे.एवढेच काम बाकी आहे असं वाटते मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना राबवली आपण.त्यातून किती लोकांना आपण रोजगार दिला,आकडे जाहीर करावे.@mieknathshinde@abpmajhatv@CMOMaharashtra
वारे महाराष्ट्र शासन!देशाचे प्रधानमंत्री शिक्षित युवा बद्दल बोलतात.महाराष्ट्र शासन शिक्षित युवांना नोकरी देऊ असे आश्वासन दिले. व प्रशिक्षण देऊन आता पुन्हा बेरोजगार करण्याच्या दिशेने आहे.या चिमुकल्या मुलांची तरी भावना समजावी शासनाने.@Dev_Fadnavis@mieknathshinde@MPLodha#cmykpy
RIP💐बल्हेगाव तालुका वैजापूर येथील प्रशिक्षणार्थी सोमनाथ सूर्यवंशी यांचे दुःखद निधन .घरातील सर्व वातावरण सकारात्मक होतं कोणताही वाद नव्हता परंतु मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना बंद झाली आणि पेपर ही खराब गेला असेल त्यामुळे आत्महत्या केल्याचे लक्षात येतआहे. @CMOMaharashtra
संविधान दिनाचा शुभेच्छा💐.संविधान हे केवळ नियमांचे पुस्तक नसून,ते राष्ट्राच्या आत्म्याचे आणि नागरिकांच्या आकांक्षांचे प्रतीक आहे.हे एक मार्गदर्शक तत्त्व म्हणून कार्यकरते जे देशाला न्याय,स्वातंत्र्य आणि समानतेच्या मार्गावर चालण्यास मदत करते.#cmykpy@CMOMaharashtra@nitin_gadkari
एकनाथ शिंदे साहेब यांनी आताच पैठण तालुक्यामध्ये घेत असलेल्या सभेमध्ये सांगितले की मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेत काही त्रुटी आल्या त्यात लवकरच आपण सुधारणा करून योजना परत सुरु करू. सुरूच करायचं नाही साहेब, रोजगार द्यायचं आहे ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले त्यांना.@mieknathshinde
नागपूर हिवाळी अधिवेशन येथे होणाऱ्या चॉकलेट मोर्चासाठी निघालेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीं सौ.शीतल संदीप हिरकणी रा. शिंदोळा बु. ता. तिवसा जि. अमरावती भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी अतिशय वेदनादायक आहे.
#चॉकलेटमोर्चा#cmykpy@mieknathshinde@Dev_Fadnavis