कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सिगारेट, पानमसाला विक्री सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे कायद्याने गुन्हा आहे. दररोज रेल्वे प्रवासी येणे जाणे सुरू असते खासकरून महिला प्रवासी यांना त्रास सहन करावा लागतो उचित कार्यवाही करावी.@ThaneCityPolice@KDMCOfficial
https://t.co/ZQooug8hUe
मुझे लगता है की इंडियन आर्मी क्या कर रही है यह बात सार्वजनिक नाही होनी चाहए जिससे की देश का दुश्मन भी हमारे तरीके से काम करना चालु रू कर दे! @adgpi@SpokespersonMoD
मुझे लगता है की ऐसें व्यक्ती के ऊपर जरूर कार्यवाही होनी चाहीए, जो की खुद की जान तो खतरे मे डालता है परंतु इंस्टाग्राम पर व्हिडिओ अपलोड करके और लोगो को प्रेरित कर रहा है @RailMinIndia@RailwaySeva@PMOIndia
@https://www.instagram.com/reel/DMsEc7lzKlU/?igsh=MTFmdTRhOXQxbDFscQ==
पोलिस कर्मचारी यांना सरकारी वाहन सोडून खासगी वाहनांवर पोलिस नावाची पाटी लावता येणार नाही असा शासकीय आदेश असताना देखील आज ही रस्त्यांवर पोलिस नावाची पाटी लावलेली वाहने धावताना दिसतात कोणतीही कार्यवाही होत नाही. कृपया आपण लक्ष द्यावे ही नम्र विनंती @DGPMaharashtra
आज मी खूप दिवसांनी मुंबई लोकल प्रवास करत होतो 5.00 वा ची अंबरनाथ लोकल सीएसटी येथून पकडली प्रवासात तिकीट चेकर (T.C) आर.पी.एफ (R.P.F)आले बरे वाटले रेल्वे चे चांगले काम सुरू आहे... नंतर बघता बघता सर्व त्याच लोकल ने घरी निघाले. 😊🙏💐 @Central_Railway@RailMinIndia
मा.मुख्यमंत्री @mieknathshinde जी महोदय आपणांस विनंती करण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला मुदत वाढ देण्यात यावी कारण अजून हि अनेक महिलांचे आधार कार्ड ला बँक खाते लिंक न झाल्यामुळे फॉर्म भरण्यापासून वंचित आहे तरी मुदत वाढ देण्यात यावी ही विनंती
कोणत्याही प्रकारची रचना न लावता लाडकी बहिण योजना राबविण्यात येत आहे स्थानिक पातळीवर महिलांना खूप मोठ्याप्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. अंगणवाडी सेविका फॉर्म भरण्यास असमर्थ दिसत आहे. ऑनलाईन फॉर्म सुरू करण्यात आलेले नाही कृपया आपण लक्ष द्यावे @Dev_Fadnavis@PMOIndia
Autonomous robot for cleaning rivers.
Looks like it’s Chinese?
We need to make these….right here…right now..
If any startups are doing this…I’m ready to invest…