शिक्षकांना समान वेतन मिळत नसेल तर ‘गुरु ब्रम्हा गुरु विष्णु’ श्लोक निरर्थक, सर्वोच्च न्यायालयाचे गुजरात सरकारवर कडक ताशेरे
म. @Dev_Fadnavis
अशीच परिस्थिती राज्यातील शिक्षणसेवकांची आहे
शिक्षणसेवक कालावधी एक वर्ष करा किंवा मानधन वाढवा
@dadajibhuse@AjitPawarSpeaks@Jaykumar_Gore
राज्यातील लाखो परीक्षार्थींच्या हक्कासाठी, भविष्यासाठी...
प्रमुख मागण्या :
१) येत्या तीन महिन्यांच्या आत सर्व गट “क” सरळसेवा परीक्षा MPSC कडे वर्ग करा.
२) TCS आणि IBPS संस्थांकडून घेण्यात येणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षांचे शुल्क कमी करा.
#सरळसेवा_MPSC_मार्फत_घ्या
#सरळसेवा_शुल्क_कमी_करा
@RojgarCongress@Mpsc_Andolan@degree_holders@mpsc_office
आदरणीय देवेंद्रजी,
महाराष्ट्र शासनाचे सर्व विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महामंडळे यांची नोकरभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे द्यावी.
@Dev_Fadnavis
परीक्षा खाजगी कंपनी कडे देऊन मुलांच्या भविष्याचे वाटोळे करत आहे हे सरकार. कित्येक परीक्षा सेंटर हे मॅनेज होते हे सिद्ध झाले आहे. ज्या कंपन्या परीक्षा घेतात तेथील कर्मचारीच पेपर फोडतात, खाजगी कंपनीकडे परीक्षा फी ही 1000 आहे तरी या सरकारला खाजगी कंपनी का लागते. मुलांचा विश्वास आहे @mpsc_office आयोगावर मग द्या ना परीक्षा आयोगाकडे @Dev_Fadnavis साहेब
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@INCHarshsapkal@RRPSpeaks
#सरळसेवा_MPSC_मार्फत_घ्या
#सरळसेवा_शुल्क_कमी_करा