आत्ताच मा.मु. (उप) @Dev_Fadnavis यांचा श्रीवल्ली गाणं गातांनाचा व्हिडिओ बघितला...
I must say he sings really well ❤️
100 times better than his better half.
फडणवीस साहेब ह्यातून तुम्हाला सुरांच ज्ञान आहे हे कळालं... तरी घरात एवढा बेसूर आवाज कसा सहन करता? सांगून टाका त्यांना एकदाच.
वनमंत्री 😡😡
मागच्या दहाव्या महिन्यात हा चाळीसावा वाघ आहे😡
'जय' पासून सुरू झालेला वाघाच्या हत्येचा प्रवास निरंतर तुमच्या वनमंत्री काळात बिनदिक्कत चालू असल्याने आपणास वनमंत्री बनवणार्यांचे अभिनंदन😡
हात पाय डोक कापून हत्या करणे चालू आहे😡
#चारकोप येथील एकविरा स्कूल मधील दुसरी ते चौथी मध्ये शिकणाऱ्या लहान विद्यार्थ्यांना, शाळेची फिस नाही भरली म्हणून परीक्षेला बसू न देता, वर्गा बाहेर दोन तास बसवले अशी कल्पना मिळताच स्थानिक मनविसे पदाधिकाऱ्यांनी स्कूलच्या मुख्याध्यापिकांना भेट दिली...
प्रत्येक निवडणुकीत जातीने लक्ष घालून जातीचं राजकारण केलं जातं, तसं यावेळी ही होईल. आरक्षणाच्या नावावर जनता एकमेकांत भिडली आणि ह्यांची मतांची पेटी भरली हेच समीकरण अजून किती वर्षे चालणार ? मा. राजसाहेब म्हणतात ते बरोबर, जनतेला अजूनही ह्यांचा राग कसा येत नाही ?
#divideandrule #राग_कसा_येत_नाही_?
तुम्ही मुंबई - पुणे प्रवास करताय, तर तुम्ही लुटले जाताय !
हो , लुटले जाताय. हा एक्सप्रेस वे बांधण्यासाठी खर्च झालेला पैसा कधीच वसूल झालाय मात्र आता टोल कोणासाठी आणि कशासाठी हे सरकार सांगत नाही आहे.
म्हणूनच राजसाहेब म्हणत आहेत - टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम आहे.
मुंबई गोवा महामार्गाबाबत प्रश्न विचारल्यावर महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री गेले पळून......
जेव्हा आपलं अपयश जगासमोर येत ना तेव्हा असच तोंड लपवाव लागत 🫣
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने असंख्य आंदोलनं केली त्याच आंदोलनांची माहिती देणारा हा माहितीपट. जरूर पहा आणि आता तुम्हीच ठरवा... त्याच-त्याच पक्षांना मतदान करून पदरी काय पडलं? #एकसंधीमनसेला देऊन पहा, हा प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लागेल.
८ हजार मराठी कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार ...
सन्मा. राजसाहेबांनी लक्ष घातल्यानंतर उलवे,बामणडोंगरीतील घरांचे दर कमी होणार ...
नवी मुंबई मनसेच्या 4 महिन्यांच्या लढ्याला अखेर यश येताना दिसतय ...
राज्य सरकार आणि सिडकोचे धन्यवाद ...
#RajThackeray ❤️