सर्व भारतीयांचे लाडके दैवत म्हणजे भगवान श्री गणेश. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात गणेशोत्सव सर्वत्रच मोठया आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.
गणपती ही बुध्दीची देवता असुन प्रत्येक कार्यारंभी त्याचे पुजन प्रथम करण्याची प्रथा आहे.
वाघोली मधील महिलांसाठी उत्तम व्यासपीठ असलेली संस्था तेजेस्विनी सामाजिक संस्था आपणास मनापासून धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏@ramdasdabhade33@TejaswiniSamaj2
"GANPATI TO YOUR GHAR"
We are Thankful to @mauliabakatke to take an Initiative of bringing "Ganpati to Your Home"by providing Vehicle along with arranging local artists to offer environment friendly & affordable Ganpati Idols.
@puneruralpolice@CPPuneCity@collectorpune1@PuneZp
आमच्या संकल्पनेतून "बाप्पा आपल्या दारी"
आम्ही खास गणेशोत्सवानिमित्त,
एकमेकांच्या संपर्कात येऊन कोरोणाचा संसर्ग टाळण्यासाठी टेम्पोट्रॅव्हल व्हॅन मधून श्रीगणेश मूर्ती,आपल्यासोसायटी,कॉलनी,मध्ये घरपोच देत आहोत!जय गणेश! @MPShivajirao
तुषार कुंभार -7387 961001
जीवन कुंभार-9049258783
देखा विवेकवंतु सुविमळु ।
तोचि शुंडादंडु सरळु ।
जेथ परमानंदु केवळु ।
महासुखाचा।
@mauliabakatke जी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या उपरोक्त उक्तीप्रमाणे आपण समस्त जनतेस आपल्या कार्यशैलीने सेवा पुरवीत आहात.
शब्दही तोकडे पडीत आहेत.
@MPShivajirao @CMOMaharashtra@AUThackeray
BJS कोविड सेंटर वरून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना येथील सुविधे बद्दल विचारन्यात आले,चांगल्या सुविधेबद्दल त्यांनी मनापासून डॉक्टर्स नर्सेस व आरोग्य अधिकारी,आरोग्य केंद्र व सर्व सुविधांवर स्वतः जाऊन बारीक लक्ष देणारे @mauliabakatke यांचे मनापासून धन्यवाद @PuneZp @MPShivajirao
@Sagarsatav79 भाऊ आपण त्या संदर्भात लेखी तक्रार करा झाडांची वण विभागाला आणि सौचास जातात त्याची ग्रामपंचायत ला खरंच लवकर यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे @GpWagholi@SandipSatav_ आपण लक्ष घालावे ह्या मध्ये ही विनंती