Thank you to each and everyone who came today to support @Wangchuk66@abhijeet_dipke and all the students asking for justice!
The same size on both sides of the stage as well and everyone from all political ideologies- to ask the incompetent minister Pradhan to resign.
This is only the beginning and we will take it ahead till we bring change and better days.
We won��t let our country be swallowed by dictators!
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे व आई सौ. रश्मी ठाकरे ह्यांच्यासह माझे काका मा. राजसाहेब ठाकरे व काकी सौ. शर्मिला ठाकरे ह्यांच्या निवासस्थानी विराजमान श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले.
मिशन स्वराज्य:
मविआ म्हणून नेमक्या ह्याच उद्दिष्टांच्या दिशेने आम्ही काम करत होतो, जो आत्ताच्या सत्ताधार��यांनी कपटाने थांबवला.
हे आव्हान आम्ही स्वीकारतोच आहोत, कारण ते फक्त स्वीकारण्याजोग आव्हान आहे म्हणून नाही तर आम्हाला हीच चर्चा हवी होती म्हणून, कारण जे आपल्या महाराष्ट्राच्या हिताचं आहे, गरजेचं आहे, त्यावर चर्चा व्हायलाच हवी!
चला, महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांनो, हे पण करून दाखवूया!
आव्हान स्विकारलं!
1.शेतकऱ्यांना मदत - प्रशिक्षण, माती चाचणी, बियाणे बँक, स्थानिक बाजारपेठा
2.पावसाच्या पाण्याचे संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग)
3.मोफत उत्तम शिक्षण. मोफत उत्तम आरोग्यसेवा
4.शुद्ध हवा आणि पाणी
5.सर्व नागरिकांची सुरक्षितता
6.स्थानिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा (एमएसएमई) विकास
7.सर्वांसाठी रोजगार
@dhruv_rathee
Mission Swaraj: exactly what we had embarked on as MVA, and was stopped by this regime.
Accepting the challenge, not just because it’s a challenge worth accepting but also it is exactly what we seek to do, and what our state needs.
चला महाराष्ट्र, हे पण करून दाखवूया ! Challenge accepted!
1. Farmers' assistance through Training, Soil Testing, Seed banks, Local Markets
2. Rain water harvesting
3. Free quality education
4. Free quality healthcare
5. Clean air and water
6. Safety and security of citizens
7. Promote local MSME's
8. Jobs for all
@dhruv_rathee
बदलापूरच्या नराधमाने जे अमानुष कृत्य केलं होतं, त्याबद्���ल त्याला कायद्याच्या चौकटीत राहून फाशीच व्हायला हवी होती. पण आज संध्याकाळी जे घडलं ते हलगर्जीपणाचं आणि संशयास्पद आहे. ह्या घटनेचा वापर करुन स्वतःची पाठ थोपटून घेणारे, राजकीय स्वार्थ साधू पाहणारे महाभागही आता पुढे येण्याची शक्यता आहे. ह्या प्रकरणाचा राजकीय वापर करून स्वतःची प्रतिमा स्वच्छ करु पाहणारेही दिसू लागतील...
पण ह्या शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करतंय? आजच्या घटनेचा आणि ह्या लपवालपवीचा काही संबंध आहे का? ह्याची निःपक्षपाती चौकशी व्हायला हवी!
आज मी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. बैस जी ह्यांना पत्र लिहून महालक्ष्मी रेस���ोर्स आणि वेलिंग्डन क्लबबाबत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा आणि भाजपचा राजकीय हस्तक्षेप थांबवावा, अशी विनंती केली आहे.
वेलिंग्डन क्लबमध्ये मागितलेली ५० सभासदत्व ही जणू भाडेपट्टीचं नूतनीकरण करण्यासाठी सरकारने घेतलेल्या लाचेसारखी आहेत. ती त्वरित रद्द केली पाहिजेत.
रेसकोर्सचा आराखडा नागरिकांना आणि सदस्यांना दाखवणार, असल्याचेही शासनाकडून न्यायालयात सांगण्यात आले होते.
तथापि @mybmc आता अधिकृतपणे ज���ीन ताब्यात घेऊ पाहतेय आणि काम सुरू करण्याच्या विचारात आहे.
ही जमीन बळकावून ते काम शेवटी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या आणि भाजपाच्या बिल्डर-कंत्राटदार मित्रांना सोपवायचा मनसुबा आहे.
राज्यपालांनी ह्यात हस्तक्षेप करून ही लाचखोरी आणि जमीन हडपण्याचा प्रयत्न त्वरित थांबवावा.
नव्यानेच 'एनडीए' ची पुन्हा जाणीव झालेल्या भाजपच्या संभाव्य मित्रपक्षांना एक नम्र सूचना :
सगळ्यात आधी लोकसभेचं सभापती पद मिळवा.
भाजपच्या कपटाच्या अनुभवातून सांगतोय, ते ज्या क्षणी तुमच्यासोबत सर��ार बनवतील, त्या क्षणी आश्वासनं मोडायचा आणि तुमचे पक्ष फोडायचा प्रयत्न ��ुरु करतील.
ह्याचा अनुभव तुम्हीही आधी घेतला आहेच.
@JaiTDP @Jduonline
वरळी विधानसभेच्या युवती विभाग अधिकारी आकर्षिका पाटील ह्यांचे वडील व शिवसेना १९३ शाखेचे उपशाखाप्रमुख, वरळी स्पोर्टस् क्लबचे विश्वस्त विजय भाई बेकल ह्यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या शोकसभेस उपस्थित राहून बेकल कुटुंबियांचे सांत्वन केले.
मविआ चे सरकार कायम राहिले असते तर, मुंबई कोस्टल रोड डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्णपणे तयार झालेला असता आणि नागरिकांसाठी खुला झाला असता.
पण, भ्रष्ट राजवटीने आमचं सरकार पाडल्यानंतर त्या कामाचा वेग मुद्दाम कमी केला आणि खर्च वाढवण्याचं काम केलं.
फेब्रुवारीमध्ये अनेक वेळा उद्धाटनाच्या तारखा बदलत राहिल्या, त्यावेळेस मी ते निदर्शनासही आणले होते, आणि तेही फक्त एका लेनसाठी सुरु होते.
शेवटी आम्ही केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी निव���णुकीपूर्वी घाईघाईत १ लेन उघडण्यात आली.
��� लेन, जी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंतच खुली असते!
मग आम्हाला नवीन टाईमलाइन देण्यात आली... आधी मार्च, नंतर एप्रिल, नंतर मे पर्यंत संपूर्ण रस्ता खुला केला जाईल. आता जवळपास जून आलाय...
@mybmc नागरिकांना कोस्टल रोड उघडण्याच्या अंतिम तारखेबद्दल अधिकृत अपडेट देईल का?
शिवाय, जेव्हा आम्ही सरकार स्थापन करू तेव्हा हा विलंब का झाला ह्याची तपशीलवार चौकशी करूच!
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे उमेदवार @AmolGKirtikar जी ह्यांच्या प्रचारासाठी अंधेरी येथील लोखंडवाला सेलिब्रेशन क्लब येथे नागरिकांशी संवाद साधला.
ह्यावेळी शिवसेना नेते, आमदार @advanilparab जी, उपनेत्या खासदार @priyankac19 जी, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस, प्रवक्ते @narendrabverma जी, काँग्रेसचे माजी आमदार बलदेव खोसा जी, उपनेत्या विभाग संघटक राजूल पटेल जी, शिवसेनेचे वर्सोवा विधानसभा संघटक @shaileshphanse जी, वर्सोवा उपविभाग प्रमुख @RajuPednekar2 जी ह्यांच्यासह मविआ आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते.
आज माझ्या प्रचार��र्थ दिंडोशी विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडांगण, कुरार गांव येथे जाहीर सभा यशस्वीरीत्या पार पडली. यावेळी शिवसेनेची बुलंद तोफ शिवसेना नेते आमदार श्री भास्कर जाधव जी, शिवसेना नेते आमदार श्री सुनिल प्रभू जी, काँग्रेस नेते प्रवक्ते श्री सचिन सावंत जी, शिवसेनेची रणरागिणी राज्यसभा खासदार श्रीम. प्रियंका चतुर्वेदी जी,आप नेता श्रीम. प्रीती शर्मा मेनन जी, आदी मान्यवर नेत्यांनी संबोधित केले. यावेळी महाविकास इंडिया आघाडीचे अन्य मान्यवर नेते व पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडांगण महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते, निष्ठावंत शिवसैनिक व स्थानिक नागरिकांनी पूर्ण क्षमतेने भरले होते. तसेच उपस्थितांचा उत्साह, जोश व प्रतिसाद गगनाला भिडणारा होता.
सदर जाहीर सभेला उपस्थित मान्यवर वक्ते नेते, सन्माननीय पदाधिकारी, सहकारी कार्यकर्ते, निष्ठावंत शिवसैनिक व स्थानिक नागरिकांचे मनःपूर्वक आभार !
#ShivsenaUBT #uddhavthackeray #aadityathackeray #LokSabhaElections2024 #NorthWestMumbai #Electioncampaign #rally #Dindoshi #public #Support #sabha #FlamingTorch