“History tells us that powerful people come from powerful places. History was wrong. Powerful people make places powerful"
Tributes to the great Chhatrapati #ShivajiMaharaj on his Jayanti.
Jai Maa Bhavani 🙏🏼
वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना म्हणजे अखंड हिंदुस्थानचा अवमान. तरीही ती ‘छोटी गोष्ट आहे’ असे म्हणत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हिंदूंच्या, शिवप्रेमींच्या जखमेवर जाणीवपूर्वक मीठ चोळले आहे... #ChhatrapatiShivajiMaharaj#BJPinsultsShivajiMaharaj#BanBJP
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी काय स्पष्टीकरण दिलेले आहे ते संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेले आहे त्यामुळे उगाचच त्यांची बाजू घेऊ नका आणि जर त्यांना महाराजांविषयी आदर असेल तर त्यांनी स्वतः ज्या पुतळ्याची विटंबना झाली त्याच पुतळ्याचा दुग्धाभिषेक करावा आणि सर्व आरोपींना कठोर शासन करावे.
छत्रपतींचा केलेल्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय जगभरातील छत्रपती प्रेमी शांत राहणार नाही..भारतीय जनता पार्टीच्या कानड्या सरकाराला याचे परिणाम येणाऱ्या काळात नक्कीच भोगावे लागतील.
जाहीर निषेध.... 😡 #ChhatrapatiShivajiMaharaj#BJPinsultsShivajiMaharaj#BanBJP
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बंगळुरू मधील अश्वारूढ पुतळ्याचा अपमान करणाऱ्या भाजपशासित कर्नाटक सरकार विरोधात विभागप्रमुख @AshishChemburk1 यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
#BJPinsultsShivajiMaharaj