आज शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त निष्ठावंतांचा कुटुंबसोहळा षण्मुखानंद सभागृह येथे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. ह्याप्रसंगी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ह्या लोकप्रिय कार्यक्रमाचा उपस्थित शिवसैनिकांनी आनंद घेतला.
आमचा कुटुं���सोहळा!
आज षण्मुखानंद सभागृह, सायन येथे वर्धापन दिनानिमित्त आमचं निष्ठावंत शिवसैनिकांचं कुटुंब एकत्र आलं आणि हा सोहळा उत्साहात साजरा केला. ह्यावेळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आम्हाला खळखळून हसविणाऱ्या सर्व कलाकारांना मनःपूर्वक धन्यवाद!
काल झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या राज्यव्यापी पदाधिकारी शिबिरात, गेल्या काही ��र्षांत बीएमसीच्या माध्यमातून आम्ही मुंबईकरांसाठी केलेल्या कामांचा थोडक्यात आढावा मांडण्याची संधी मला मिळाली.
त्यावेळी सध्याचा बीएमसीचा दिशाहीन कारभार आणि आमचं शहर लुटण्यासाठी बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांच्या मित्रांनी केलेल्या घोटाळ्यांबद्दलही मी बोललो.
देवेंद्रजी आम्हाला कसला पॅटर्न विचारता? देशभरातील अर्धा डझन राज्यांचे सरकारं मागच्या दाराने पाडण्याचा पॅटर्न तुमच्याच पक्षाने आणला आहे. सावरकरांच्या नावाचा वापर ताटातील मिठासारखा करणे बंद करा आता. एवढेच सावरकर प्रेम असेल तर तुमची महाशक्ती आणि पातशाह सावरकरांना भारतरत्न कधी देणार आहेत, हे पण सांगुन टाका!
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra
रोज फोन सुरू आहेत, तुम्हांलाही येत असतिल. काय करताय? या ना... काय करताय? या ना...
गाडायच आहेच, गाडले गेलेत, फक्त जाहिर व्हायचंय.
- शिवसेना (उद्धव बाळास���हेब ठाकरे) पक्षप्रमुख
#वर्धापनदिन #UddhavThackeray #ShivsenaUBT