ज्या ज्या लोकांनी
'मी पुन्हा येईन ' ह्या वाक्याची खिल्ली उडवली होती त्यानी नीट डोळे उघडून बघा,
नुसत पुन्हा येईन नाही तर काम सुद्धा सुरू केल आहे.
मुख्यमंत्री कोणीही का असु द्या
आमच्यासाठी महाराष्ट्राचे खरे काळजीवाहू मुख्यमंत्री #देवेंद्रफडणवीस च.
माझ्या कोकणची संस्कृती, मग त्यात मासे आले , सगळे आले , कोंबडी #वडे आले
अरे काय हे ???
फक्त हीच संस्कृती असू शकते का?
@NiteshNRane साहेब ,
कोकणची संस्कृती म्हणचे काय जरा कळू द्या ,
मामुना 🙆
#चिपी_विमानतळ
@abpmajhatv@Jayant_R_Patil@kuldipmanepatil केंद्राकडून मदत कशाला मागता
एवढी कोटीकोटीची घबाड सापडत आहेत म्हणजे तुमच्यासगळ्याकडे पैसा आहे
जनतेचा पैसा आहे जनतेलाच मदत करा
इच्छा तिथे मार्ग
@BhatkhalkarA कंगना गेली होती मुंबादेवीच्या दर्शनासाठी
हे सगळे आधी कधी मुंबादेवीच्या दर्शनासाठी गेलेले फोटॊ पाहिल्याचे आठवत नाही
आता ह्यांना ही देवी आठवली
@Joglekar09 मटा पेपरने सुरू केलं होतं त्यांचा खप वाढायला
त्यापुर्वी असे ठरावीक दिवशी ठराविकच रंग कधीही ऐकिवात नाही
आणि तस पाहायला गेलं तर ही शारदीय नवरात्र ,मग चैत्रीनवरात्रीला का असे रंग नाहीत?
ही खूळ जर एखाद्या गरिबाला झेपली नाही की मग तो सरळ धर्म बदलतो
We’re aware that some people are experiencing issues with WhatsApp at the moment. We’re working to get things back to normal and will send an update here as soon as possible.
Thanks for your patience!