“तुझे हे मनगट कर्तबगारी गाजविण्यासाठी आहे, लाचारीने कोणाला मुजरा करण्यासाठी नाही. तुझी ही वाणी स्वत:चे विचार व्यक्त करण्यासाठी आहे, दुसऱ्या कोणाची भाटगिरी करण्यासाठी नाही.”
- डाॅ.आ.ह.साळुंखे #thoughtoftheday#motivational
@ganeshsonawane दादा आज फ्रिडो कोपा मॉल येथे गेलो होतो खूप निराशाजनक वाटले प्रॉडक्ट उपल्ब्ध नव्हते जे होते ते ऑनलाईन ऑर्डर करा असे सांगण्यात आले. अवघड आहे दादा.
15 ऑगस्ट रोजी Inspirer's Tribe प्रकाशवाटा फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या श्रद्धेय बाबा आमटे पुरस्कार सोहळ्यात पालवीसंस्था तर्फे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती राहण्याची संधी लाभली.यावेळी मुक्ता पुणतांबेकर,अनिकेत आमटे यांच्याहस्ते तेजस डिंपल घाडगे यांचा सत्कार करण्यात आला @PalawiC
@PalawiC आज सोलापूर येथे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्री.अविनाश मगर सो यांची प्रभा हिरा प्रतिष्ठान (पालवी) संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्री तेजस डिंपल घाडगे यांनी सदिच्छा भेट घेऊन संस्थेस भेट देण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले. 🌿✨.
@ganeshsonawane I want to take your attention towards the Frido application not so user-friendly, orders is not delivered still showing delivered serious work on this sir. Frustrated customer of yours. @frido_official thanks.
नेतृत्व त्याग और समर्पण माँगता है। बिना त्याग का नेतृत्व अंततः सबको ले डूबता है। इसलिए किसी व्यक्ति को केवल उसके पद और पैसे से मत पहचानो उसके व्यक्तित्व, चरित्र और त्याग करने की क्षमता को पहचानो।
Spiritual असणे म्हणजे काय...तर हे...
बाहेर कितीही संघर्ष असला , राग आला, अपमान सहन करावा लागला तरी स्वतःवर नियंत्रण असणे आणि योग्य ते करत राहणे म्हणजे स्वराज्य!