Booked in Goa in Nov via @bookingcom (₹13,865)+paid confirmation amount also promptly.
Days before check-in, now @FabHotels asked us to change hotels citing “water issue” and now want ₹6500 more for an inferior, beach-far property.
Truly disappointing.
@FabHotels@bookingcom
Absolutely frustrated with @StarbucksIndia 's decision to make Dolly Chaiwala the brand ambassador. This is a global brand built on class & quality — and this move is a complete misfit. As a loyal customer, I’m done. You’ve lost my trust. #StarbucksIndia#DisappointedCustomer
It has been two days and there has been no confirmation from the Khadakpada (Kalyan - 421301) branch regarding the closure of the Forex card and the return of the amount back to the savings account.
The service is extremely frustrating.
@MyIndusIndBank
डियर @BJP4India
मी 5 उदाहरणे देत आहे ती कृपया एकदा बघा. गेल्या काही वर्षांतील 'लेफ्ट इकोसिस्टिम' चे हे कारनामे आहेत. त्यानंतर मी तुम्ही त्यांची कशी बरोबरी करू शकत नाही हे सिद्ध करतो!
1.) या लेखातून New York Times मोदी यांच्यावर आगपाखड करत त्यांची 'इमेज' कशी खराब झाली आहे यावर जागतिक लेव्हलवर लोकांचं मत प्रभावित करत आहे. वाचताना आपल्याला वाटेल की न्यूयॉर्क टाइम्स तशी 'बातमी' आपल्याला देत आहे. पण हा लेख लिहिणारे लेखक आहेत जेफरी जेटलमन, हरिकुमार, करणदीप सिंग आणि समीर यासीर. यातील जेफरी आणि हरिकुमार वर मोदी सरकारच्या विरुद्ध, मुसलमानांच्या बाजूने हिंदू-द्वेष पसरवत व दिल्ली पोलिसांबद्दल कुठलीही शहानिशा न करता धडधडीत खोटी माहिती छापण्यावरून भारतात कायदेशीर कारवाई सुरू आहे. करणदीप सिंग ने आपली डिग्री जामिया मिलिया इस्लामीया मधून घेतली असून NYT पोर्टल वरील त्याचा बायोच सांगतो की करणदीप सिंग काश्मीरमधील भारतीय सेनेच्या अत्याचारांवर, म्यानमारची लष्करी मोहीम ज्यामुळे दहा लाखांहून अधिक रोहिंग्याना बेघर व्हावं लागलं आणि भारत सरकारची आसाममधील मुस्लिमविरोधी मोहीम या विषयांवर एक्सपर्ट आहे!सिसोदिया वर रेड पडायच्या 2 दिवस आधी याने सिसोदियाच्या दिल्लीतील 'शाळांवर' NYT मध्ये लेख लिहिला जो जसाच्या तसा त्यानंतर गल्फमधील खलीज टाईम्स मध्येही शब्दशः छापून आला. केजरीवाल आणि सिसोदिया म्हणत होते की आंतरराष्ट्रीय कौतुक झाल्याने रेड पडल्या, दारू घोटाळ्यात पैसे खाल्ले म्हणून नाही! चौथा लेखक आहे समीर यासीर जो बारामुल्ला मध्ये जन्माला आलेला काश्मिरी आहे.. एवढाच परिचय पुरेसा आहे.
https://t.co/DfY8glA4bL
2.) Guardian मध्ये मोदी आणि योगी दोघांनाही टार्गेट केलं आहे. हा लेख दिल्ली पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी क्रिमिनल चार्जेस असलेली Hannah Ellis-Petersen आणि 'दि.क्विंट'वाला मोहमद सरताज आलम यांनी लिहिलेला आहे.
https://t.co/66ILJBIew0
3.) CNN म्हणत आहे की मोदींना कोविड ची दुसरी लाट थांबवता आली असती पण त्यांनी तसं केलं नाही. हा लेख लिहिला आहे जुलिया होलिंगस्वर्थ यांनी, ज्यांचा बॅकग्राउंड असा आहे की या अशी पत्रकारिता South China Morning Post जो चीनी जॅक मा याच्या अलिबाबा ग्रुपचा पेपर आहे, त्यांच्याकडून शिकली आहे! ती बीजिंग विद्यापीठातून चिनी भाषा Mandarin पण शिकलेली आहे आणि चिनी सरकारची हस्तक आहे..
https://t.co/stncsTdJwg
4.) The Atlantic मध्ये विद्या कृष्णन मोदींविरुद्ध गरळ ओकतात. विद्या कृष्णन अरुंधती राय यांच्या 'खास' आहेत. यांनी ICMRचं नाव घेऊन मोदी सरकारवर केलेले खोटे आरोप ICMR ने जाहीरपणे आणि पुरावे देऊन खोडून काढले होते. उदरभरण करण्यासाठी इतर वेळी विद्या कृष्णन Caravan साठी लिहितात..
https://t.co/ZSkYjJQyAR
5.) Washington Post : 'निवडणुकांमधून मोदींचा जनाधार कमी झाल्याचच सूचित झालंय' असं म्हणत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधणारी निहा मसिहचा भीमा कोरेगाव, एल्गार परिषद आणि अर्बन नक्षलवाद्यांविषयी जगभर विलाप करून झाला आहे. निहा मसिह ही ओरिजिनली NDTV वाली आहे, आणि शाहीन बागवाली पण आहे.
https://t.co/IDXTnbM5gR
मी अशी अजून किमान डजनभर उदाहरणं देऊ शकतो. ही पाच उदाहरणं देशाबाहेरच्या प्रसिद्ध मीडिया-हाऊस आणि पोर्टल्स वरून घेतली आहेत. देशातून आणि बाहेरून एकाच वेळी कसं पद्धतशीरपणे आपला अजेंडा राबवायचा हे भारतीय जनता पक्षाने काँग्रेसकडून शिकणं आवश्यक आहे.
पण शिकायचं म्हणजे काय करायचं? जर 'वेस्टर्न मीडिया' मध्ये पेरलेल्या बातम्या घेऊन लिब्रांडू जमात, आव्हाड-राऊत सारखे नेते, लोकमत सकाळ सामना सारखे राजकीय पक्षांची मुखपत्रे जशी गावभर बोंबलत फिरतात, तर देशाबाहेरील मीडियात अनेक सकारात्मक गोष्टी जेंव्हा येतात तेंव्हा त्यांना लोकांपर्यंत भाजप का नेत नाही? त्याचंही उदाहरण देतो. 20 मार्च 2023 रोजी वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये हा 'India’s BJP Is the World’s Most Important Party' हा लेख आला आहे -
https://t.co/FnRTGt3h7q
या लेखात भारतातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष हा अमेरिकन राष्ट्रीय हितसंबंधांच्या दृष्टिकोनातून जगातील सर्वात महत्त्वाचा विदेशी राजकीय पक्ष का आहे, यावर सखोल विश्लेषण केले आहे.
तर, माझा प्रश्न फक्त एवढाच आहे की मोदी सरकार आणि भाजप बद्दल एवढी सकारात्मक माहिती अमेरिकेतील एक प्रमुख मीडिया हाऊसने जगासमोर आणलेली असताना, भाजप ती व्हायरल करण्यात कुठं कमी पडतोय? का कमी पडतोय? भाजपने डाव्या इकोसिस्टिमला नावं ठेवण्याऐवजी आत्मचिंतन करावं..🙏
@drmmumbaicr@RailwaySeva Have asked multiple people and boarded the train, now reaching Nashik Road station. It would be great if all the details are mentioned on the charts. Thanks.
@Central_Railway@RailMinIndia No coach position, no indicator at kalyan station. This is causing very much inconvenience ! Not able to understand train #11026 arrival platform and coach position
@Central_Railway@RailMinIndia No coach position, no indicator at kalyan station. This is causing very much inconvenience ! Not able to understand train #11026 arrival platform and coach position
@airtelindia@Airtel_Presence how can you show a number is added in family plan in March 2022 when I have bills and everything for last 2 years
This is the service provided by Airtel when I want to switch all my 4 numbers to @reliancejio@JioCare postpaid
Absolutely waste service by @airtelindia@Airtel_Presence@airtelnews
I’m using my numbers in family plan for years with #airtel and your system is showing as it is added in in family plan in March 2022.
Such a waste 😠
#माझा_लेख
मोदी सरकार आणि एलोन मस्कचा नेमका वाद काय ?
वाचा आणि प्रतिक्रिया नक्की कळवा.😄
(RT करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा 🙏)
https://t.co/d6aWjueEY3