सन्माननीय नगरविकास मंत्री सार्व. बांधकाम (सार्व. उपक्रम) मंत्री, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री (ठाणे आणि गडचिरोली जिल्हा) नामदार मा.श्री. @mieknathshinde साहेब यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री व @ShivSena नेते @mieknathshinde यांच्या संकल्पनेतून ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरात आज मी स्वतः रक्तदान केले. यावेळी महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्री @rajeshtope11 यांच्या हस्ते रक्तदान प्रमाणपत्र स्विकारले.
Today morning I, along with my colleagues from the TMC & the local citizens of Ward no 14, inaugurated several works for the beautification in my ward. Creating innovative shelters has been on my agenda since the day I got elected;
युवासेना सचिव, नगरसेवक @purveshsarnaik यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या @TMCaTweetAway प्रभाग क्र. १४ मध्ये रेडिओ कट्टा, मेट्रो कट्टा, महानगरपालिका शाळा येथे ओपन जिम, विश्रांती कट्टा याविविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला.
@ShivSena@ShivsenaComms
युवासेना सचिव, @TMCaTweetAway नगरसेवक @purveshsarnaik यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या वास्तूंचे लोकार्पण सोहळा.
१.यशोधन नगर येथे जेष्ठ नागरिकांसाठी रेडिओ कट्टा
२.रूनवाल प्लाझा येथे मेट्रो कट्टा
३.महानगरपालिका शाळा येथे ओपन जिम
४.डवले नगर येथे विश्रांती कट्टा
#ममता_दिन
तमाम शिवसैनिकांवर आईप्रमाणे प्रेम करणाऱ्या शिवासैनिकांचे श्रध्दास्थान वात्सल्याचा करूणासिंधु.
स्व. माँ, मिनाताई बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
हिंदुह्रदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व . बाळासाहेब ठाकरे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थ येथील त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन मी आदरांजली वाहिली. आदरणीय बाळासाहेबांचे विचार माझ्यासाठी अमूल्य आणि प्रेरणा देणारे आहेत. #BalasahebThackeray
गेल्या ४ वर्षापासून मी पाठपुरावा करीत असलेल्या मीरा भाईंदरच्या “स्व. बाळासाहेब ठाकरे भव्य कलादालनाचा” ऑनलाईन भूमिपूजन व उदघाटन सोहळा मा. मुख्यमंत्री @OfficeofUT यांच्या हस्ते रविवारी होणार आहे. यावेळी कोविड सेंटर व कोविड टेस्टिंग लॅबचा लोकार्पण सोहळा देखील होईत. @AUThackeray
सत्यमेव जयते! ज्या ज्या वेळी मराठी भाषिकांवर अन्याय झाला तेव्हा शिवसेना धावून आली हा इतिहास आहे. मा. मुख्यमंत्री @OfficeofUT , गृहमंत्री @AnilDeshmukhNCP व महाविकास आघाडी यांनी अन्वय नाईकच्या विधवा पत्नीला न्याय मिळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे अभिनंदन! #ArnabGoswami
युवासेना सचिव, @ShivSena नगरसेवक @purveshsarnaik व नगरसेविका @ashadongre यांच्या प्रभाग क्र. १४ मधील वेदांत गृहसंकुल (फेस सी) मधील रहिवाश्यांची पिण्याच्या पाण्याची समस्याचे निवारण नवीन जलवाहिनीचे काम पूर्णतः करण्यात आले. त्याबद्दल वेदांत गृह संकुलातील नागरिकांनी आभार व्यक्त केले