*आंतरजिल्हा बदली प्रक्रिया त्वरित सुरू करून यापूर्वी अर्ज केलेल्या व अर्ज न केल���ल्या शिक्षकांनाही बदलीची संधी उपलब्ध करून देणे* साठी एक दिवसीय धरणे आंदोलन केले.
माननीय @dvkesarkar@CMOMaharashtra@Dev_Fadnavis जी, शिक्षण सेवक मानधन वाढ ही पूर्वलक्षी प्रभावाने करण्यात यावी,ही विनंती. अगोदरच्या शिक्षण सेवकांनी यासाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेत,तसेच कुटुंब चालविण्यासाठी आर्थिक डोंगर देखिल पेलला आहे. आपण खूप मोठे देणं लागतो, या शिक्षण सेवकांचे.
@RajGandre@dvkesarkar@CMOMaharashtra@Dev_Fadnavis सर जी गेल्या 2 वर्षात तुम्ही आमच्यासाठी खुप खूप काही केलं आहे..हक्काची व्यक्ती म्हणून पाठीशी राहिलात..सोशल मीडियावर सुद्धा जीवाला जीव देणारी माणसे असतात हे प्रथम तुमच्यामुळे अनुभवतोय आम्ही..शिक्षणसेवक कधीच तुम्हाला विसरणार नाहीत..👍👍
शिक्षण सेवकांच्या सुरवातीच्या 3 वर्षांच्या कालखंडानंतर देखी��� जर का त्यांना नियमित वेतनश्रेणी लागू होत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर शासन काय कारवाई करते? हे झारीतील शुक्राचार्य ग्रामीण शैक्षणिक व्यवस्थेचा कधीपर्यंत खेळखंडोबा करीत राहणार ?
@dvkesarkar @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
ही बातमी तुम्ही कळवली, ती एबीपी माझा ने लावून धरली आणि गुड न्यूज ही ...
शिक्षण मंत्री केसरकरांनी घेतली दखल. १२ तासाच्या आ�� ड्यूटी रद्द करत असल्याचा नवा आदेश जारी. @abpmajhatv
शिक्षक हा समाजउत्कर्षा साठी झटणारा समजतील घटक आहे त्यांचा प्रति��िधी हा विधिमंडळात हवाच.आज जे प्राप्त केले आहे ज्या स्तरावर आहे त्यातील शिक्षकांचे योगदान विसरणे कृतघ्न पणाचे लक्षण
शिक्षकांच्या व समाजाच्या अडचणि मांडण्यासाठी त्यांचा प्रतिनिधी विधिमंडळात हवाच
एकत्रित बैठक हा वेळकाढूपणा नसेल तर आपण सर्वांना उपस्थित राहण्याचे आदेश द्यावेत. नाहीतर प्रत्येक बैठकीला कोणीतरी गैरहजर राहायचं आणि पुढची तारीख घेत जायची. यातच आमचा 3वर्षाचा #शिक्षणसेवक कालावधी संपून जाणार.
@CMOMaharashtra@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis
काल मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली #शिक्षणसेवक_मानधनवाढ बाबत बैठक बोलावली होती. त्यात कृषी उपसचिव गैरहजर असल्याने बैठक रद्द झाली. कदाचित त्या काल हजर असते तर आजच्या कॅबिनेटमध्ये #शिक्षणसेवक_मानधनवाढ चा निर्णय झाला असता.
@mieknathshinde साहेब, 4विभागाच्या अतिरिक्त सचिवांची