राष्ट्रीय छात्र सेने(एनसीसी)च्या प्रमाणपत्र धारीत उमेदवारांना पोलिस भरतीत प्राधान्य मिळावे, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. आम्ही केलेल्या पाठपुराव्याच्या माध्यमातून हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे.
@OfficeofUT@ncc_ex@milind_kapade
We are really thankful to chief minister @OfficeofUT sir and the efforts taken by @AdvYashomatiINC madam & the initiative taken by @ncc_ex cadet association @ncc_ex Cadets will be always greatfull for offering such a huge opportunity for NCC EX CADETS OF MAHARASHTRA 🙏
#Jaihind
@ncc_ex असोसिएशन च्या विलेपार्ले विधानसभा* क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व एक्स कॅडेट्स ह्यांची बैठक *विलेपार्ले असेंबली कमांडर माधवी कदम* हयांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. एक्स कॅडेटस् परिचय व असोसिएशनच्या कार्य पध्दती वर आधारित विषयांवर चर्चा केली.#jaihind
आज दि.३नोव्हें.२१ रोजी NCC EX-CADET ASSOCIATION व किल्ले माहीम सवर्धक यांच्या संयुक्त विद्यमाने माहीम किल्ला येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी सीमेवर वीरमरण आलेल्या लेफ्टनंट ऋषी रंजन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली @milind_kapade@ncc_ex
A top court in Pakistan allowed India more time to appoint a lawyer to represent death-row prisoner #KulbhushanJadhav in the court to hear a review of his conviction and sentencing by a military court.
तौतो वादळात अडकलेल्या #ONGC जहाजातील १३७ लोकांना माहीम(वडराई) समुद्रा मधून नेव्ही व भारतीय तट रक्षक दलाच्या हेलिकॉप्टर च्या मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली. सदर बचाव कार्यात @ncc_ex चे #PALGHR#DIST#DEPUTY#OFFICER@thakurunmit व @ncc_ex चे HONEY PATEL यांनी मोलाचे सहकार्य केले
सेक्सटाॅर्शन हा नवीन सायबर गुन्ह्याचा प्रकार घडत आहे. तरी सर्व नागरीकांना जागरूक राहण्यासाठी सतर्क करण्यात येत आहे.
तुमची सावधानता, हीच तुमची प्रथम सुरक्षा..!
#cybersecurity