आता तर ओबीसी चा खेळ... खल्लास.
ओबीसीनो हे पहा
काल तरी " पात्र " व्यक्तींना हा शब्द होता
आज तर तो पण काढून टाकलाय.
आता काही शिल्लकच ठेवलं नाही
सरकार ने पार लाज सोडली, नैतिकता सोडली.
@highlight@BJP4India@BJP4Maharashtra
अज्ञान, अहंकार होळीच्या अग्नीत दहन व्हावे आणि सकारात्मक विचाराच्या प्रकाशाने आपले जीवन उजळून टाकावे या सदिच्छांसह आपल्या सर्वांना #होळीसणाच्या आणि धुलीवंदनाच्या मंगलमय शुभेच्छा.💐🤩😇
आधीच्या काळात स्त्रियांचे शिक्षण कमी होते तर घट स्पोटाचे प्रमाण सुधा कमी होते ,
आताच्या काळात सुशिक्षित स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे पण घट स्पोटाचे प्रमाण त्या पेक्षा जास्त आहे 🤕
राज्यात उसळलेली संतापाची लाट पाहता धंनजय मुंडें राजीनामा देण्याची शक्यता,
पुरावा मिळाल्यास पुरवणी दोषारोप पत्र दाखल करून अटक ही होऊ शकते.....#santoshdeshmukhcase
पिंपरी चिंचवडमध्ये डीसीपी आणि एपीआयवर कोयत्याने हल्ला झालाय;
किती आले किती गेले पण हि कोयत्याची दहशत एकाही गृहमंत्र्याला संपवता आली नाही.
पोलीसांना फ्री हँड देत नसल्याने अशा गोष्टी घडत असतील का? @DGPMaharashtra
@narendramodi Congratulations Modi ji should be the strong ruler of this great country for many more days and I am waiting for a Congress free india. vande matharam 🙏🙏🙏