दोन महिन्यात विरोधी पक्षांचे दोन मुख्यमंत्री अटकेत
आधी झारखंडचे हेमंत सोरेन, आता अरविंद केजरीवाल
काँग्रेसचं बँक अकाउंट बंद
मुस्कुराइये की आप मदर ऑफ डेमोक्रसी मे है!!
Chandrayaan-3 Mission:
'India🇮🇳,
I reached my destination
and you too!'
: Chandrayaan-3
Chandrayaan-3 has successfully
soft-landed on the moon 🌖!.
Congratulations, India🇮🇳!
#Chandrayaan_3#Ch3
जाहीर सभांमधल्या वक्तव्यावरून लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व जायला लागलं तर निम्मी संसद रिकामी होऊ शकते.
गोली मारो.. असं जाहीरपणे म्हणणारे केंद्रीय मंत्रिमंडळात आणि पंतप्रधानांना चोर म्हटलं म्हणून खासदारकी रद्द.
सरत्या वर्षातील अशा चौदा घटनांचे चौदा फोटो, ज्यांनी हे वर्ष वेगवेगळ्या अर्थानं महत्त्वाचं आणि निर्णायक ठरवलं. जेम्स वेब टेलिस्कोपनं टिपलेला फोटो असो वा इराणमधील आंदोलन असो किंवा नुकत्याच पार पडलेल्या फिफामधील मेस्सीची व��जयीमुद्रा असो. #ImagesOf2022
https://t.co/KANlW3F8ND