It's not surprising to see our colonial sepoy @rahulgandhi supporting @elonmusk in undermining our business ventures. After all, in ensuring the integrity of our country be it economic or territorial, the Nehru-Gandhi family has been acting against India for over 4 generations. From giving away PoK and Akshai Chin to distributing 2g spectrum license at decade old rates, the stories of anti-Indian activities of Nehru-Gandhi family are of course many
कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याशी असं गलिच्छ वर्तन करणाऱ्या राहुल गांधींनी नाक घासून माफी मागितलीच पाहिजे!
एकीकडे 'Smash the Patriarchy'ची ढोंगी भाषणं ठोकायची आणि दुसरीकडे महिला पोलिसांशी इतकी खालच्या पातळीची वागणूक द्यायची? राहुल गांधींनी अत्यंत विकृत आणि किळसवाणं कृत्य केलं आहे.
📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय ना. श्री. देवेंद्र भाऊ फडणवीस यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आज भेट घेतली; शेती पिकांचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळायला काही कालावधी लागणार असल्याने तातडीने तात्पुरता दिलासा म्हणून राज्यातील पात्र शेतकऱ्यांना पी एम किसान व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे किमान दोन - दोन हफ्ते एकत्रित वितरीत करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.
यावेळी दुष्काळी उपाययोजना व मदतीच्या अनुषंगाने चर्चा झाली.
@Dev_Fadnavis
#Drought
#Maharashtra
#CM #DM
#DMUpdates
😬 बस एवढंच झालं - मुंबई पोलिसांचे चार सदस्यांचे पथक त्यांच्या घरी गेले. पोलिसांनी त्यांचा फोन आणि लॅपटॉप ताब्यात घेतला, नोटीस बजावली. त्यांना नोएडा सेक्टर 39 पोलीस ठाण्यात नेले. त्यांना दिवसभर ताब्यात ठेवण्यात आले. रात्री लॉकअपमध्ये ठेवले गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सूरजपूर न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यानंतर त्यांची सुटका झाली! बास!!
पुढची प्रक्रिया सुरू राहील. अजून बरंच काही होईल.
_________
केवळ एक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर ते इतके घाबरले की, पुन्हा पोलीस घरी येतील या भीतीने त्यांनी नंतर घर सोडले. पोलीस दारात दिसताच साहिल मनीष रोकडे इतका घाबरला की त्याच्या पँटमध्येच अक्षरशः मुतला. पोलिसांच्या गाडीतून नेत असताना तो गाडीत पुन्हा मुतला!! त्यांना फक्त एक दिवस पोलीस लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. त्या काळात ते सतत रडत होते आणि किमान 1000 वेळा जमिनीवर डोकं टेकून, नाक घासून 'सॉरी-सॉरी' म्हणत होते.
ही लायकी डाव्यांची! हे लोक अंदमानच्या काळ्या पाण्यासह 13 वर्षे तुरुंगवास भोगणाऱ्यांची खिल्ली उडवतात, पण समोर पोलीस दिसताच पॅन्टमध्ये दोन-दोनदा मुतायला, हजार वेळा 'माफी' मागायला आणि कोर्टातून सुटल्यावर घर सोडून जायला एक रात्रीची कोठडी पुरेशी ठरली...
सगळ्यांनाच सांगतोय, थोडं जपून! सहिष्णुता कोणी दाखवत असेल तर त्यांना 'फट्टू' समजू नका. ते इग्नोर करत आहेत कारण तुम्ही त्यांच्या लेव्हलच्या आसपास पण नाही. पण, कोणत्याही एका वाक्याचा एकापेक्षा जास्त अर्थ निघत असेल, तर अशी वेळ कोणावरही येऊ शकते. एंगेजमेंट-फार्मिंग साठी वाट्टेल तसं लिहू किंवा बोलू नका, काही लाईक्स किंवा व्ह्यूज साठी फेक नरेटिव्ह पसरवू नका, पुरावे नसतील तर अजिबातच तारे तोडू नका. कोड्यात किंवा सांकेतिक बोलून सुटाल हा भ्रम आणि 'काही होत नाही' ही अंधश्रद्धा आहे!! 'मोहंमद जुबेर' उर्फ LKFC याने या जोडीला चावी दिली होती की 'नाव घेतलं नाही तर काही होत नाही!'😬
इतरांच्या पेड अजेंडाला कोरस तर अजिबातच देऊ नका. जास्त तुडवतात. शुभेच्छा..💐
वेल-डन महाराष्ट्र पोलिस!
(हाच तो महाराष्ट्र पोलिसांना बघताच चड्डीत दोनदा मुतलेला कॉम्रेड साहिल आणि कंटेंट बनविण्यात, हजार वेळा सॉरी म्हणण्यात, लॉक-अप मधल्या मुक्कामात आणि जोडीने घर सोडून जाण्यात साथ देणारी त्याची पत्नी कॉम्रेड जानवी. अजून बनवा कंटेंट..🤣)
Siwet Tomar attacked Shehzad Poonawalla for taking a stand for Hindus.😤
Shehzad Poonawalla: “You have a tattoo of Shankar Ji on your hand, yet you still support Swara Bhasker?”
Siwet Tomar: “Religion doesn’t matter to me. I love myself more than anything. Swara Bhasker was right about Jauhar and Rajput women. After speaking to him, I came to understand this.”
Shehzad: “You don’t have a spine? You literally change your personality for these things. Shut up!”👏
Siwet Tomar then came over, started beating Shehzad Poonawalla from behind, and ripped his clothes.
After that, the Rise and Fall team kicked Siwet out of the show for getting into a physical fight with Shehzad Poonawalla. 🫡
माझ्याकडं काहीही नाही, मी समाजासाठी लढतो म्हणणारे पाटील, 21 वर्षाचा पुतण्या मालमत्ता कशी काय खरेदी करतो यावर बोलताना कसे चावळतात ते बघा नक्की...
मग तुझ्ये कागद काढणार, त्याचे काढणार अन् त्याचेही काढणार सुरू होतं...
आता शिव्या बाहेर निघत नाहीत...
खूप अजब रसायन आहे...फक्त त्याचे titration चे result यायला जरा जास्त वेळ लागला..
आता तरी समाज ही गोंडस संज्ञा जास्त दिवस चालणार नाही असं वाटतं...
Blessed to witness the Bhasma Aarti with my family. Sitting in the divine presence of Baba Mahakal, my heart is filled with immense gratitude and peace. Beyond thankful for this graceful moment. 🔱✨
.
.
#Mahakal#BhasmaAarti#Ujjain#Gratitude#Blessed
कितीही पाहिलं तरी मन काही भरतच नाहीये.. तुझं हे सुंदर रूप डोळ्यांत साठवून ठेवावंसं वाटतंय.. खऱ्या अर्थाने तुझं दर्शन झाल्यासारखा भास होतोय देव बाप्पा.. 🤌❤️
#लाडोबा
BREAKING: SSR ह... त्याकांड का सबसे सनसनीखेज सबूत लीक! 😱
ये तस्वीरें सिर्फ CCTV फुटेज नहीं हैं, ये बॉलीवुड के सबसे बड़े झूठ का पर्दाफाश हैं!
2020-06-14, रात 11:48:32 - बेडरूम में आखिरी बार कौन था?
किचन वाला ये सीन क्यों आज तक छुपाया गया?????
इस 21 मिनट के खोज-परक वीडियो में ऐसे-ऐसे परिस्थितिजन्य साक्ष्य और टाइमलाइन का खुलासा हुआ है जिसे सुनकर आपके रोंगटे खड़े हो जाएंगे।
यकीन मानिए, इस वीडियो के बाद इस केस में बहुत बड़ा बवंडर मचने वाला है। अगर CBI ने इस एंगल से जांच की तो बड़े-बड़े नाम बेनकाब होंगे!
पूरा वीडियो बहुत ध्यान से देखिए और अपना निष्कर्ष कमेंट में बताइए - क्या ये आ.. त्म।ह।। त्या थी या ह.. त्या?
इतक्या लोकांनी कमेंट करून सांगितलं तरी आमच्या या खासदाराला हे ट्विट डिलीट करू वाटलं नाही.
हा आमचा खासदार आहे याची मला कायम लाज वाटते.
मालिकेतून जातीय द्वेष पसरवला ते कमी होतं म्हणून आता सोशल मीडियावर ही तेच काम करत आहेत नटवर्य खासदार.
“मेरी बेटी के साथ जिसने ग़लत किया मैंने उनके नाम बता दिए, अब CBI इंक्वायरी करेगी”
Disha Salian’s father submitted culprits name to CBI..
Hope CBI will get enough evidence 🙏🏻
Why Aditya Dhar took Yami Gautam in Dhurandhar 2 🚨
You’ll be shocked to know. Madhavan revealed that the idea of casting her was of aditya only. He didn’t reveal it until the movie was released.
Actually, it’s Preity Zinta.
Aditya Dhar wanted a girl who looked like Preity Zinta because Dawood’s gang must be watching this movie somewhere and Preity was one of the few people who openly stood up to Dawood during his time, when even Salman and Sanjay were afraid of him.
She was doing a movie with Salman when Dawood demanded a share in the profits. Salman stayed silent, but Preity went to court and publicly named them. Yami has a similar look and that dimple too. She was the perfect casting choice to give Dawood some painful flashbacks.
He literally made this movie a nightmare for Dawood. What a genius bro 🙏