@mybmc@mybmcWardS तक्रार, सबूत और रिसीव कॉपी के बाद भी अगर कार्रवाई नहीं हो रही है, तो यह बेहद गंभीर मामला है।
👉 क्या अधिकारियों की लापरवाही है या मिलीभगत?
तुरंत जांच और कार्रवाई जरूरी है!
@mybmc@MCGM_BMC@bmcMumbai@mybmcWardS
NO ACTION ZONE – S WARD”
बेकायदेशीर बांधकाम
अनधिकृत व्यवसाय
नागरिक धोक्यात
तरीही अधिकारी शांत!
पंकज मेहरखांब + दिनेश थोरात
जबाबदारी कोण घेणार?
@mybmc@mybmcWardS
“Ramee Guestline Hotel विवाद: बेसमेंट में Voltage (Freqquency) डिस्को, अवैध निर्माण और प्रशासनिक और खार पुलिस की चुप्पी पर उठे गंभीर सवाल”
https://t.co/uniPGT4tkT
@Khar_PS@mybmc@mybmcWardHW@MumbaiPolice
एन वॉर्ड आणि एस वॉर्ड चे अधिकारी यांच्या संगनमताने सदर पूर्ण अनधिकृत कारभार केला जात आहे अशी बाबा आम्ही पकडलेल्या या गाडीच्या संबंधाने समजले आहे. 09967978882 हा क्रमांक सदर कंपनीच्या मालकाचा असून सदर मालकाने अधिकारी च्या सांगण्यावरून काम करत असल्याचे कबूल केले. @mybmcWardN
खाजगी कचरा जमा करणाऱ्या कंपन्यांना @mybmcSWM ने बंदी घालून ही अशा प्रकारे मुंबई भर अनधिकृत रित्या रहिवाशी आणि वाणिज्य संकुलातून MCGM चा लोगो वापरून खाजगी गाड्या कचरा उचलत आहेत. @mybmcWardN@mybmcWardS कारवाई ची अपेक्षा.

@MumbaiPolice अजून ही सदर क्लब वर @Khar_PS मार्फत कोणतीही कारवाई केली गेलेली नाही. सदर अनधिकृत क्लब ला खार पोलिस ठाण्याचा खुला पाठिंबा आहे. सदर जागा अग्निशामक नियमांचे सर्रास उल्लंघन करून १००-१५० पेक्षा जास्त तरुणांच्या जीवाशी खेळणारा क्लब आहे. खार पोलिस यास जबाबदार आहे.
@Khar_PS पोलिस ठाण्यात या पूर्वी सदर अवैध डिस्को पब बाबत माहिती देऊन सुद्धा सदर पोलिस ठाण्यातील API अधिकारी तुषार काळे साहेब सदर विषयाला सिव्हिल मॅटर म्हणून डावलण्याचा प्रयत्न करीत आहे. सदर illegal डिस्को वर कायद्याने कारवाई करण्याची त्यांची पोलिसिंग ते करताना दिसत नाही.
@Khar_PS : रमी गेस्टलाइन हॉटेल मार्फत अवैध रित्या विना परवाना voltage मध्ये जीवघेण्या बेस्टमेंट परिसरात गर्दी करून डिस्को पब चालवले जात आहे.सदर डिस्को वर एच पश्चिम वॉर्ड ने अनधिकृत म्हणून MRTP ची कारवाई केली आहे.आज ही सदर ठिकाणी अवैधरित्या डिस्को चालवले जात आहे. @MumbaiPolice

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को मुंबई में आरटीआई कार्यकर्ता एवं वरिष्ठ पत्रकार अनिल गलगली @ANILGALGALIRTI ने 'मुख्यमंत्री राहत कोष' के लिए ₹25,000 का चेक सौंपा। इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने उनका आभार व्यक्त किया! @Dev_Fadnavis@CMOMaharashtra
Illegal Encroachment Alert in Vikhroli West! Unauthorized encroachment spotted at Road No. 17, Hiranandani Link Road, opp. Shiv Sena Harun Khan Office, Parksites, Vikhroli West!
@mybmcWardS@mybmc, take swift action to clear this NOW as per MCGM regulations!
Illegal Encroachment Alert in Vikhroli West! Unauthorized encroachment spotted at Road No. 17, Hiranandani Link Road, opp. Shiv Sena Harun Khan Office, Parksites, Vikhroli West! @MCGM_SWard, take swift action to clear this NOW as per MCGM regulations!