@Dev_Fadnavis Your claims are simply not true!
The education ministry's share in the Budget fell from 4.6% in 2013-14 to 2.5% in 2025-26.
As J.K. Galbraith wisely said
“I am worried about our tendency to over invest in things and under invest in people.”
Prioritize #education for #future
How to reverse the aquisition should be learn by this #Gentleman
Total 3,000 companies donated electoral bonds
26 undergoes ED, CBI, IT bureau
Out of which 16 companies shared 37% to #BJP and 63% to other parties.
What about 2,974 companies among them highest donation to #BJP ?
LEH IS BEING TURNED INTO A WAR ZONE
with disproportionate force, barricades, smoke grenades.
Attempts to arrest peaceful youth leaders even singers continue. Seems they want to turn a most peaceful movement violent & then brand Ladakhis as anti-nationals.
Govt seems worried only about Ladakh's effects on their votes and on mining lobbies... not the people here nor even national security.
Let's raise our voice, let's make... #RavivaarRashtraKeNaam #SundaysForTheNation
#SaveLadakh #SaveHimalayas #SaveGlaciers #6thSchedule
ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाले त्या ठिकाणी सेंटर्स देऊ नका अशी परीक्षार्थी उमेदवारांकडून वारंवार मागणी करूनही सरकार कार्यवाही करत नसेल आणि त्याच सेंटर्सवर परीक्षा घेत असेल तर याचा अर्थ काय होतो? अशा प्रकारच्या गैरप्रकारांमध्ये सरकार सहभागी आहे का? या प्रश्नाचे उत्तर
आज जलसंधारण अधिकारीच परीक्षेत उत्तरांच्या चिठ्या पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अमरावती येथील या केंद्रावर काही दिवसांपूर्वी तलाठी भरतीचा पेपर फुटला होता. सत्ताधारी पक्ष फोडून सत्ता मिळवत आहेत आणि यांचे लाभार्थी पेपर फोडून बक्कळ पैसा छापत आहेत.
रात्रीचा दिवस करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा छळ नक्की कधी थांबणार आहे? सरकार पेपर फुटिवर कायदा करून कायमस्वरूपी उपाय करणार आहे का ❓
अनेकदा सांगूनही हे गोंधळलेलं सरकार #पेपरफुटी च्या घटनांना #Serious पणे घ्यायला तयार नाही. ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाले त्या ठिकाणी सेंटर्स देऊ नका अशी वारंवार मागणी करूनही घमंडी सरकार कार्यवाही करत नसेल आणि त्याच सेंटर्सवर परीक्षा घेत असेल तर सरकारही या गैरप्रकारांमध्ये सहभागी आहे, हेच आज पुन्हा सिद्ध झालं.
आज अमरावतीत गैरप्रकार घडला, उद्या दुसरीकडे घडेल, पण हे सरकार काहींही कारवाई करणार नाही. हे सरकार विद्यार्थ्यांना गृहीत धरून चाललंय. पेपरफुटी विरोधातील या लढ्यात मी तर सोबत आहेच पण आता विद्यार्थ्यांना स्वतःही लढा उभारावा लागेल, त्याशिवाय गत्यंतर नाही!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
अमरावती मध्ये एक जलसंधारण अधिकारीच विद्यार्थ्यांना चिट्ठी द्वारे उत्तरे पुरवीत होता याच सेंटरवर तलाठी पेपर सुद्धा फुटल्याची माहिती आहे या सरकारला अजून काय पुरावे पाहिजेत
या सेंटरवर तत्काळ कारवाई करावी.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RRPSpeaks@satyajeettambe@abpmajhatv
अमरावती मध्ये एक जलसंधारण अधिकारीच विद्यार्थ्यांना चिट्ठी द्वारे उत्तरे पुरवीत होता याच सेंटरवर तलाठी पेपर सुद्धा फुटल्याची माहिती आहे या सरकारला अजून काय पुरावे पाहिजेत
या सेंटरवर तत्काळ कारवाई करावी
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks@abpmajhatv@TV9Marathi
माझ्या सारख्या कित्येक युवकांना प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष पणे प्रोत्साहित करणाऱ्या , राजकारणी नव्हे तर नेहमी मोठ्या भावाची भूमिका बाळगणाऱ्या नेत्याची पदवीधर आमदार पदाची ही निवडणूक कोणत्या राजकीय नसून तरुण युवकाच्या विचारधारेशी आहे. माझी साथ सत्य‘जीत’ तांबे लाच. @satyajeettambe
आजपर्यंतच्या संपूर्ण इतिहासात ते एकमेव रेकॉर्डधारक होते की वयाच्या १३ व्या वर्षी अनेक साहित्य लिहिणारे आणि १३ भाषांमध्ये प्रावीण्य मिळवणारे ते पहिले मूल होते.स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना काही कारणांसाठी धर्मात अडकवणे चुकीचे ठरेल.
@AjitPawarSpeaks@NCPspeaks#AjitPawar
“हिंदवी स्वराज्याचे” छत्रपती संभाजी महाराजांची जीवनशैली, त्यांचे विचार, एक राजा ह्मणून रयतेवर अफाट प्रेम, बुध्दीमत्ता, त्यांचे आर्थिक व राजनैतिक धोरण, भ्रष्टाचारास विरोध करणारा राजा, प्रजेच्या हितासाठी लढणारा व्यक्तिमत्त्व अशी ओळख असावी.