@BTechComedian शिक्षक एक नंबर काम आहे..
माहिती घ्यायची लोकांशी संपर्क ठेवायचा
रोज निखळ आनंदी निष्पाप लोकांशी भेटणे i.e. विद्यार्थी आणि पगार पण IT च्या मॅनेजर सारखा
दिवाळी उन्हाळी सुट्ट्या पुन्हा गावाजवळ पोस्टींग
Ded >>> BTech in my times
@dr_prashantsb सगळे मोठी यशस्वी उद्योजक आहेत ते वयाच्या 12 व्या 13 व्या वर्षातच बाहेर पडले आणि यश अपयश झेलले. वयाच्या विशी मध्ये एक मजबूत फाउंडेशन तयार होते.
तेच 30 आणि 35 मध्ये करतो म्हणाला तर सर्वांचेच मन इतके धाडशी आणि खंबीर राहत नाही. रिस्क घेण्याशिवाय ऑप्शन नसणारे पण जास्त यशस्वी होतात
@shivaam_tech मेट्रो ची संख्या वाढवणे याचसाठी fsi देतात. Ani fai वाढवू घेऊन भरपुर पैसे कमावू या साठी मेट्रो लाईन आपल्याच एरियात जावी असा lobby Cha प्रयत्न असतो. रावेत te भोसरी metro plan त्याच साठी आहे
@krodge42 आमच्या वर्गात एखाद्या मुलाला चाचणीत टॉपर पेक्षा मार्क जास्त मिळाले किंवा सारखे मिळाले तरी टॉपर लोक 4 4 वेळा त्याचा पेपर बघायचे आणि गुरुजी कडे जाऊन त्याचे मार्क कसे कमी करता येतात या प्रयत्नात असायचे.
@godbole_shilpa There should be buses from wakad pimple Saudagar and Chinchwad to wakad metro station for every 10 mins in peak hours
It will reduce traffic by 30% 40%
@DeshmukhiMaaj दुसऱ्याची अक्कल काढणे हाच उद्योग असणाऱ्याला वाटते मीच शहाणा मलाच सगळे कळते
सगळ्यांना सगळे माहित असते. एक एक पाऊल pudh पडत aahe...tar कौतुक केले पाहिजे
@DeshmukhiMaaj Singapore metro पाहिली आहे का
अवश्य पाहा आणि योग्य नियोजन करून विकास काय असतो ते कळेल.
आज pcmc ते स्वारगेट प्रवास मेट्रो ने 30-35मिनिटात होतो.बस ने निश्चित वेळ सांगता येते?एक्सप्रेस वे चे पैसे तरी कुठे पूर्ण निघाले पण प्रवाशांना चांगला पर्याय मिळाला.
@Mavlemfrt@DeshmukhiMaaj हे असे बोलून इतरांची बुद्धी काढूनच विकास. कधीच प्रगती करता येत नाही
यातच तुमची बुद्धी आणि लायकीचा प्रत्यय येतो
इथल्या एका शहरात मेट्रो करायला सुद्धा 2000 चे दशक उजाडले