गाड्यांच्या headlights बाब�� सध्या एक धोकादायक स्पर्धा सुरू आहे
एकाने intensity वाढवली की दुसरा त्यापेक्षा जास्त powerful light लावतो. परिणामी समोरून येणाऱ्या वाहनचालकांना काही सेकंद अक्षरशः काहीच दिसत नाही आणि अपघाताचा धोका वाढतो.
सरकारने याकडे गांभीर्याने पाहून headlights च्या intensity, beam pattern आणि aftermarket modifications साठी स्पष्ट मर्यादा व कठोर regulations निश्चित करणे गरजेचे आहे.
रस्ते उजळण्यासाठी headlights आहेत, समोरच्यांचा रस्ता अंधारात टाकण्यासाठी नाही. 🚘💡
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
राहुल गांधी — The Superstar!
पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात मी स्वतः हे अनुभवलं. कार्यक्रमात कोणताही विनाकारण पक्षीय अजेंडा नव्हता. पारंपरिक राजकीय सभांमध्ये दिसणारी गर्दी, सत्कार, पुष्पगुच्छ किंवा अभिवादनाचे कार्यक्रम नव्हत��.
राहुलची एंट्रीही एखाद्या सुपरस्टारसारखीच..
मेट्रो बंद करो।
रास्ते बंद करो।
दुकानें बंद करो।
Internet बंद करो।
खाना बंद करो।
अपना हक़ मांग रहे छात्रों के ख़िलाफ़ सरकार ने ये क्रूर कदम उठाए।
बस एक चीज़ बंद नहीं कर पाए, मोदी जी - पेपर लीक।