@Savalgishweta@hemant2718@mieknathshinde@Dev_Fadnavis या सरकारच्या काळा इतकी शिक्षण व्यवस्था कधीच रसातळाला गेली नाही .
शिक्षकभरती नाही
बदल्या नाही
पेन्शन नाही
वेतनतृत्री दुर केल्या नाही
शिक्षण खात्या विषय��� शिक्षण मंत्री अन भिन्न
कंत्राटी पद्धत
छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी ज्यामध्ये शासनाचा एकही पैसा खर्च होणर नाही .
पण मागिल वर्षी 2022 काही अपरिहार्य कारणास्तव अर्ज भरू न शकलेल्या पण पात्र असणाऱ्या तसेच 2022 साली ज्यांचे अर्ज अपात्र व delet झाले त्यांना या टप्यात संधी नाकारण्यात आली आहे . त्यांच्या वर हा फार मोठा अन्याय आहे. वर्षानुवर्षे पती पत्नी ५00 ते ७०० किमी वर राहून आंतर जिल्हा बदलीची
@girishdmahajan साहेब मी एक आंतर जिल्हा बदली ग्रस्त आहे. आपल्या विभागाने आंतरजिला बदली टप्पा सुरु केलेला आहे मी २० वर्षा पासून कुटुंबा जवळ जाण्याची वाट पाहत आहे. या वर्षी आपल्या विभागाने पात्र बदली धारकाचे फॉर्म भरून न घेता 2022 ची प्रतिक्षा यादीवर बदल्या करण्याचे नियोजन केले आहे
वाट पाहत आहे तरी हात जोडून विनंती आहे साहेब या वर्षी च्या टप्या���ध्ये ( 2022 च्या प्रतिक्षायादी मध्ये त्यांना फॉर्म भरायची संधी द्यावी व न्याय द्यावा ही विनंती .
साहेब ज्या ऑनलाईन आणि पारदर्शक शिक्षक बदल्यांसाठी शासनाला स्कॉच अवॉर्ड मिळाले त्या बदल्या बंद करू नयेत . ही हात जोडून विनंती. घरापासून कित्तेक किलोमीटर वर वर्षानुवर्षे duty करणाऱ्यांना न्याय द्यावा.@Dev_Fadnavis
जसा तुम्ही कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला तसा आम्हा शिक्षकांना देखील करायचा आहे परंतु त्यासाठी आमच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या ऑनलाइन पद्धतीने होणे आवश्यक आहे. तुम्ही जर बदल्या सुरु ठेवल्या तर हजारो शिक्षकांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील.@girishdmahajan
साहेब दऱ्या -डोंगरात ,नद्या ओलांडून , अवघड भागात जाऊन duty करणाऱ्या आणि रोटेशन पद्धतीने सुगम भागात , घराकडे जाऊन एक दिवस duty करूयात या आशेवर काम करणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या बंद करण्याचा निर्णय फार अन्यायकारक आहे. हात जोडून विनंती आहे बदल्या बंद करू नयेत@AjitPawarSpeaks
ग्रामीण भागात वर्षो न वर्षे मनापासून काम करणाऱ्या आणि एक दिवस बदली करून घराजवळ जाऊ या आशेवर काम करणाऱ्या शिक्षकांच्या ऑनलाईन आणि पारदर्शक बदल्या बंद करू नयेत ही तळमळीची विनंती.ऑनलाईन बदल्या मध्ये ९९% कर्मचारी समाधानी असताना अचानक बदल्या बंद करणे खूप क्लेशदायक आहे.@KapilHPatil
NMOPS का आन्दोलन हुबहू पुरानी पेंशन के लिए है न कि NPS में सुधार के लिए।
कमेटी- कमेटी खेलने से कुछ नही होगा #OPS लागू करना है तो लागू करे ।
@nsitharaman@nsitharamanoffc