युवा | मानवतावादी | #भाऊ_गॅंग | फेकू-वादी | ईडी + सीबीआय प्रेमी
RTs & Likes are not endorsements ➡️Kkimg things⬅️ ❌ Just my view, don't take it personally ❌
Requesting help for a friend! And NOT a scam!
Gargi, a 1 year old child from Pune is diagnosed with SMA type 1, a rare genetic condition and under treatment at Hinduja Hospital, Mumbai. She needs a treatment which involves importing a medication worth around 10 crore rupees.
Sharing the details in attached images. Also attaching an appeal from Gargi’s parents. Please help in whatever way you can, donate or share!
They have also started an Instagram handle to reach more people: gargi_fights_sma
P.S. Will highly appreciate if you have any leads to NGOs, charities, kind hearted people who can help in such a case/cause. I can get them/you directly in touch with the parents.
हा scam नाही!
एका मित्राची मुलगी, पुण्यातली १ वर्षांची गार्गी हिला SMA Type 1 हा दुर्मीळ genetic आजार झाला आहे. तिच्यावर सध्या मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
तिच्यासाठी परदेशातून एक औषध मागवावं लागणार आहे आणि त्याची किंमत जवळपास १० कोटी रुपये आहे.
सगळी माहिती आणि गार्गीच्या आई-वडिलांचं आवाहन जोडलेल्या फोटोंमध्ये आहे. शक्य असेल तशी कृपया मदत करा - आर्थिक किंवा हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी Instagram वर gargi_fights_sma हे पेजही सुरू केलं आहे.
P.S. कुणाकडे अशा प्रकरणात मदत करू शकतील अशा NGOs, charities, काही मदत करणाऱ्या व्यक्ती किंवा काही leads असतील तर नक्की कळवा. मी तुम्हाला थेट गार्गीच्या आई-वडिलांशी connect करून देऊ शकतो.
जिस दिन ब्राह्मण,ठाकुर और बनिया जाति के लोग सार्वजनिक सड़कों,गलियों में झाड़ू लगाते और सार्वजनिक शौचालय,गटर या सेफ्टी टैंक में घुसकर सफाई करते दिखेंगे,उस दिन मैं SC,ST और OBC आरक्षण का विरोध करूँगा।
🚨PAPER LEAK IN MPSC DRUG INSPECTOR EXAM! 🚨
20 March: 200 Qs leaked on WhatsApp/Telegram.
22 March: 65-70 EXACT questions matched across paper sets!
We demand:
1️⃣ High-level SIT Inquiry & FIR
2️⃣ Exam Cancellation & Fair Re-exam
3️⃣ Stay on Results
Justice for pharmacy graduates!
@RRPSpeaks तहसीलदार चे दोन्ही अपत्य ज्यांना जवळपास सारखे मार्क्स आहेत आणि ज्यांच्याकडे नॉन क्रीमी लेअर certificate आहेत हे कसं शक्य आहे यावर कटाक्ष टाकला जावा.
Reservation should be provided to ST, SC, and OBC in private jobs; this is very necessary!
Government jobs make up only 2% of the total, of which the combined reserved posts (for OBC, SC, and ST) would amount to just 1%.
The remaining 98% of jobs are in the private sector, where your representation is zero.
Note – The Sudama quota (EWS reservation) should be completely banned, as it is an obstacle to nation-building.
धक्कादायक... अत्यंत धक्कादायक! जर या पोस्टमधील माहिती खरी असेल, तर महाराष्ट्रातील MHT-CET प्रकरणाचीही सखोल चौकशी झालीच पाहिजे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी असा खेळ अजिबात स्वीकारार्ह नाही. कृपया हा मुद्दा शेअर करा, रीट्वीट करा आणि यावर चर्चा व्हावी. लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. #MHTCET #StudentsFirst