@amolkhatalpatil अभिनंदन दादा ����💐💐.. एक सामान्य माणूस विधानसभेत पोहचतो... याचा अभिमान,,आता कामातून, जनतेत राहून आपला अजून नावलौकिक वाढावा... पुढील भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👍👍
24अगस्त को सरकार ने #UPS को लॉन्च किया था, हमने 27अगस्त को इसके विरोध में प्रधानमंत्री जी को पत्र लिखा था और #OPS की 4 प्रमुख मांगो के साथ साथ गजट सार्वजनिक करने की मांग की थी। इस पत्र पर कई राष्ट्रीय मीडिया संस्थानों द्वारा भी संज्ञान लिया गया था और सरकार की खूब किरकिरी हुई थी। आज PMOPG द्वारा बताया गया है कि दो प्रमुख मांगो:पहली 50% पेंशन की गणना 25 की जगह 20 वर्ष पर करने और दूसरी सेवानिवृत्ति पर कर्मचारी अंशदान की ब्याज सहित #GPF की तर्ज पर ��ापसी करने की मांग को रिकॉर्ड कर लिया गया है।
#नेशनलमिशनफॉरओल्डपेंशनस्कीमभारत (AINPSEF) पुनः भारत सरकार से इन दोनों मांगों पर गंभीरता से विचार करने की मांग करता है। अगर सरकार #UPS के गजट में इन बातों का प्रावधान करती है तो हमारा संगठन पूरे देश के पेंशन विहीनों के साथ प्रधानमंत्री जी के लिए धन्यवाद रैली का आयोजन करेगा।
तलासरी, जि -पालघर मध्ये सुरू आहे VoteForOPS ची मोहीम...
जागर आदिशक्तीचा
गजर Vote for OPS चा नवरात्री उत्सवाच्या ठ��काणी उपस्थित शिक्षक बांधवांच्या पत्नी व महिलांना जुनी पेंशन व vote for OPS विषयी माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
#OPS_पुरानी_पेंशन
#VoteforOPS
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण दिवस 5 वा..
(update 6 Oct 2024, 10.00 am )
कसं विचारू की बरे आहात का.?😢
वर्धा जुनी पेन्शन आमरण उपोषणाचा आज 5 वा दिवस उजाडला.. काल पासून तर तुम्ही पाणी सुद्धा घेतलं नाहीय.. एकवेळ चहा मिळाली नाही तर जीव कासावीस होतो, तुम्ही 5 दिवसांपासून अन्नत्याग केला आहे, काल दिवसभर , काल रात्र आणि आज सकाळपासून म्हणजे जवळपास 36 तासांपासून तुम्ही पाणी सुद्धा पिले नाहीत.. आम्ही गेल्या 5 दिवसांपासून तुमच्या सोबत आहोत पण तरी देखील तुमच्या शरीराला होणाऱ्या वेदना या केवळ तुम्हीच समजू शकतात.. पण तुमच्या मनाच्या वेदना या आमच्या वेदना आहेत , महाराष्ट्रातील 18 लाख कर्मचाऱ्यांच्या वेदना आहेत.. जुन्या पेन्शन साठी चा अन्नत्याग व जलत्याग तुमचा हा त्याग वाया जाणार नाहीय.. सलाम आपल्या इच्छाशक्ती ला..आपण सर्व 17 उपोषणकर्त्यांना सलाम.. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन ��ंघटनेचा शिलेदार असल्याचा अभिमान सुरुवातीपासूनच होता पण तो आज अजून वाढला..
पण आता एकच विनंती की आपण आता थांबा.. आजचा दिवस हा फारच गंभीर आहे, तुमचे जीव आमच्यासाठी महत्वाचे आहेत..
महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बांधवांनी आपल्या बांधवांच्या तब्बेतीसाठी आई भवानी जगदंबे कडे प्रार्थना करा असे ही मी आवाहन करतो..
आपलाच
विनायक चौथे
उपोषणकर्ते श्री राजीव गावंडे यांची प्रकृती चिंताजनक.. कधीही हॉस्पिटलमध्ये दाखल करणार अशी परिस्थिती.. पण त्याही परिस्थितीत पाणी घेण्यास नकार..
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण
5 वा दिवस 11.55 am , 6 oct 2024
आणखी एक उपोषणकर्ते श्री राजीव गावंडे यांची ही तब्बेत चिंताजनक.. ऑक्सिजन लेवल कमी झाल्याने रुग्णालयात दाखल.. आत्तापर्यंत 5 उपोषणकर्ते हॉस्पिलाईज्ड..
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण दिवस 5 वा.
(update 6 oct 2024, 12.10 pm ) #वर्धा#पुरानी_पेन्शन_आमरण_अनशन#OPS_Hunger_Strike
जुनी पेन्शन आमरण उपोषणाच्या 5 व्या दिवशी अन्न पाणी त्यागल्याने एकेका उपोषणकर्त्यांची तब्बेत चिंताजनक बनली आहे..
2 दिवसां���ासून पाणी त्यागल्याने परिस्थिती गंभीर.. उपोषणस्थळी हजारों कर्मचारी दाखल.. शासनाविरोधात आक्रोश..
@mieknathshinde @PawarSpeaks
@AUThackeray @NANA_PATOLE @lokmat @News18lokmat
4 थे उपोषणकर्ते श्री मोगलाजी जोर्गेवार यांची तब्बेत अतिशय खालावली, ऍम्ब्युलन्स वेळेवर न आल्यामुळे पोलीस व्हॅन मधून रुग्णालयात दाखल..जुन्या पेन्शन साठी पाचव्या दिवशी आमरण उपोषण सुरूच, दोन दिवसांपासून जलत्याग..#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण#आमरण_अनशन#वर्धा (5 वा दिवस 12.05 pm) #OPS_Hunger_Strike @mieknathshinde