I’m a victim of #Jain_Jihad
Such white lines were drawn with a permanent white oil paint in society common area without the consent of every resident. This is some religious practice forced on us by altering common space. @mnsadhikrut@ShivSenaUBT_@zee24taasnews
विधानपरिषद निवडणूक म्हणजे "मूर्खांचा बाजार"
आपल्याकडे विधानपरिषदेत ७ शिक्षक आमदार आहेत आणि ७ पदवीधर आमदार आहेत
पेपरफुटी झाली, आत्महत्या झाल्या, नोकर भरतीत रोज घोटाळे होतात. बेरोजगारी वाढलीये
आणि हे आमदार डोळ्याला पट्टी आणि थोबाडाला कुलूप लावून बसले आहेत.
एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री, हाताखाली काम करणारी अवाढव्य
सरकारी यंत्रणा, अब्जावधी रुपयांचे अर्थसंकल्प आणि हजारो
अधिकाऱ्यांची फौज...
तर दुसऱ्या बाजूला सिद्धेश लोकरे नावाचा एक सामान्य तरुण.
ना कोणते मोठे राजकीय पाठबळ, ना कोणती सरकारी यंत्रणा, ना
कोट्यवधी रुपयांचा निधी. फक्त एक स्वप्न — महाराष्ट्रातील प्रत्येक
मुलाला सन्मानाने शिकता येईल अशी शाळा मिळाली पाहिजे.
सिद्धेश लोकरे यांनी स्वतःच्या दुचाकीवर महाराष्ट्रातील कानाकोपरा
पालथा घातला. गावागावातील सरकारी शाळांना भेटी दिल्या. अनेक
ठिकाणी शाळांची अवस्था अत्यंत दयनीय होती — कुठे वर्गखोल्यांच्या
भिंती तडकलेल्या, कुठे छप्पर गळणारे, कुठे विद्यार्थ्यांसाठी
बसण्याचीही योग्य व्यवस्था नव्हती.
पण त्यांनी फक्त समस्या दाखवून थांबण्याचा मार्ग निवडला नाही.
त्यांनी या शाळांचे फोटो, व्हिडिओ आणि वास्तव समाजासमोर मांडले.
लोकांना आवाहन केले. सामान्य नागरिक, उद्योजक, सामाजिक
कार्यकर्ते आणि दानशूर व्यक्तींना या मोहिमेत सहभागी करून घेतले.
लोकवर्गणीच्या माध्यमातून निधी उभारला आणि अनेक शाळांचे
रूपांतर आधुनिक, सुसज्ज आणि आकर्षक शिक्षण केंद्रांमध्ये केले.
आज अनेक गावांतील विद्यार्थ्यांना नव्या वर्गखोल्या, स्वच्छ परिसर,
आवश्यक शैक्षणिक सुविधा आणि शिकण्यास प्रेरणा देणारे वातावरण
मिळाले आहे. या बदलामुळे केवळ शाळांची इमारत बदलली नाही, तर
हजारो मुलांच्या भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे.
विशेष म्हणजे हे सर्व काम त्यांनी कोणत्याही सरकारी अधिकाराशिवाय
आणि मोठ्या संस्थात्मक बळाशिवाय केले. समाजातील लोकांना एकत्र
आणून, विश्वास निर्माण करून आणि स्वतः मैदानात उतरून परिवर्तन
घडवून आणले.
आणि मग एक दिवस असा आला की, **'झी महाराष्ट्र गौरव'**च्या
मंचावर राज्याचे मुख्यमंत्रीच सिद्धेश लोकरे यांना सन्मानित करताना
दिसले.
हा क्षण केवळ एका पुरस्काराचा नव्हता. तो एका विचाराचा विजय
होता. तो या गोष्टीचा पुरावा होता की, बदल घडवण्यासाठी नेहमी
सत्तेची किंवा पदाची गरज नसते; प्रामाणिक हेतू, अथक परिश्रम आणि
समाजाविषयीची बांधिलकी यांची गरज असते.
आज जेव्हा अनेकदा सरकारी यंत्रणांच्या मर्यादांबद्दल चर्चा होते, तेव्हा
सिद्धेश लोकरे यांचे कार्य आपल्याला आठवण करून देते की एक
जागरूक नागरिकही संपूर्ण व्यवस्था हलवू शकतो आणि हजारो
आयुष्यांमध्ये सकारात्मक बदल घडवू शकतो.
अशा तरुणांमुळे महाराष्ट्राची खरी ओळख जिवंत राहते.
सलाम सिद्धेश लोकरे! तुमची जिद्द, तुमचे कार्य आणि शिक्षणासाठीची
तुमची निष्ठा लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. ❤️🙏
कॉकरोच जनता पार्टी सोशल मीडिया से बाहर निकल कर ग्राउंड पर आ गई है मित्रो।
पार्टी की पहली प्रेस कॉन्फ्रेंस हुई। पूछा गया कि बाहर से फंडिंग हो रही है क्या? लड़के ने कहा- 200 रुपए का बैनर पीछे लगा है। इसके लिए फंडिंग की जरूरत है क्या?
#cockroachjanataparty
भडवे हिंदी पत्रकार जे दिवसरात्र मराठी माणसाचा अपमान करत असतात, त्यांच्या मुंबईतल्या एका कार्यक्रमात आपला कलिंगड 🍉 जातो आणि हिंदीचे गोडवे गातो.
महाराष्ट्राने एवढा हिंदाळलेला भैय्याछाप मुख्यमंत्री आजवर कधीही पाहिला नाही.
"आपल्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मुलींमध्ये प्रचंड टॅलेंट आहे.
आपण त्यांना संधी दिली पाहिजे. मात्र आपण हे फक्त बोलून दाखवतो,
प्रत्यक्षात कुठेतरी विसरतो."- आयपीएस मोक्षदा पाटील
भाजप स्लो पॉइजन आहे हे आम्हाला पहिल्या दिवसापासून माहित आहे म्हणून आम्ही तिकडे फिरकत नाही.
पण सत्तार भाईं तुम्ही सत्तेसाठी थोडीच लाचार झाला होतात. तुम्ही तर हिंदुत्वासाठी त्याग केला होता. त्यामुळे त्यांनी विष दिलं काय किंवा मुंडक छाटलं काय
" मुझे उम्मीद है, बीजेपी और फडणवीस साहब का हर एक जुल्म-ए -सितम आप हंस हंस कर सहेंगे । क्योंकि आपको हिंदुत्व का वास्ता हैं ।
@AbdulSattar_99
#बब्बरशेर #जहरप्याला
फडणवीस साहेब, दरवेळी
" आम्ही पाळमुळं खणून काढू कुणालाही सोडलं जाणार नाही ही बोलून बोलून बोथट आणि गुळगुळीत झालेली भाषा थांबणार तरी कधी.. "
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@puneruralpolice
पतंजलीला महाराष्ट्र FDA चा मोठा दणका! 73 लाखांचा औषधसाठा जप्त! बाबा रामदेवांच्या ‘दिव्य’ औषधांवर धाड! Tukaram Munde is in action!
https://t.co/IQc2nwQtEV
हापूस-केशर विसरा! महाराष्ट्रात तयार झाला १ किलोचा ‘जुन्नर गोल्ड’ आंबा! वादळाला टक्कर, जबरदस्त चव! हापूस आणि केशर एकत्र आले! शेतकऱ्याच्या एका चुकीमुळे जन्माला आला भारतातला सर्वात वजनदार आंबा! वादळालाही न जुमानणारा भारतातला एकमेव चमत्कारिक वान! शिवजन्मभूमीतला चमत्कार!
तमिळनाडू मध्ये भाजपचा हिंदीला तीव्र विरोध !
महाराष्ट्र भाजपच्या आयटी सेल वाल्या लाचार गुलामांनी चप्पल काढून स्वतःच्या तोंडावर झोडून घेतले पाहिजे, जर लाज शिल्लक असेल तर ! #NoHindi
कॅाजपा ला आत्ताच (राजकीय) विरोध करणाऱ्यांच्या बुद्धीमत्तेची किव येते…
एककल्ली व्यवस्थेच्या विरोधात लोक एकत्र येऊ शकतात, प्रश्न विचारू शकतात ही आशा सोडलेल्या समाजात जर एक आशेचा किरण दिसतो आहे तर ही सुदृढ लोकशाही साठी अत्यंत महत्वाची आणि सकारात्मक अशी बाब आहे. ज्याचं स्वागत माझ्या सारख्या अनेक मंडळींनी करायलाच हवं!
या आंदोलनाचं पुढे काय होईल हा भाग वेगळा कारण आपल्याकडे बहुतांशी राजकीय आंदोलने पुढे कोणत्या वळणावर गेली हे आपण सगळेच जाणतोच!
पण लोकशाहीत पर्याय महत्वाचा आहे!
आणि या मंडळींकडून प्रश्न विचारले जात आहेत आणि त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं!
अभिजीत दिपके आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक!
आपल्याकडून खूप वेगळ्या अपेक्षा आहेत, आपण जबाबदारीने त्या पुर्ण करण्याचा प्रयत्न कराल ही प्रांजळ अपेक्षा!
@abhijeet_dipke@CJP_2029
पुण्यात महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेवर भर दिवसा, गजबजलेल्या रस्त्यात कोयत्याने सपासप वार होतायेत, पण तरीही घाबरू नका!
कारण महाराष्ट्र सरकार 'सक्षम' आणि 'कार्यक्षम' आहे!
Education Minister of India must resign! Students are committing suicide because of NEET paper leak.
Cockroaches, take this forward. We need to fix the accountability.
"आमच्या कार मध्ये डिझेल नाही म्हणून आम्ही तुमच्या मुलीला शोधू शकत नाही"
पोलीस स्टेशन = पाचपावली
शहर = नागपूर
राज्य = महाराष्ट्र
गृहमंत्री यांचं कार्यक्षेत्र
आदरणीय मुख्यमंत्री जी असल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला कायमच घरी बसवा 🙏