What every school should teach:
• How to sell
• How to think
• How to negotiate
• How to face failure
• How to manage time
• How to invest money
• How to handle money
• How to start a business
• How to make passive income
What would you add to the list?
राज्यपाल साहेबांची किंवा राज्यसरकारची इच्छा असो वा नसो…पदमुक्त तर त्यांना आता व्हावेच लागणार आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमान आणि अस्मितेला नख लावण्याचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्र शांत बसणार नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावं.
ज्या पक्षामुळे नाव - ओळख निर्माण केली त्याच पक्षाचे नाव सत्तेसाठी मिटविण्याचे पातक चाळीसनाथ यांनी केल्याचा संदर्भ महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिला जाईल..
#शिवसेना
#PhonePe Debited from Maharastra, credited to Karnataka.
वेदांतानंतर #PhonePe ची बारी
गब्बर होतायेत शेजारी
महाराष्ट्र पडतोय आजारी
व्वा रे 🤔 सत्ताधारी!!!
टॅक्समध्ये महाराष्ट्र करतो सर्वाधिक #PAY
महाराष्ट्राच्या युवांना मात्र बेरोजगारीचा #WAY!
#VedantaFoxconn ने महाराष्ट्रात जागा निश्चिती केली असतानाही राजकीय उदासिनतेमुळे गुजरातमध्ये गेलेला हा उद्योग अजूनही तिकडं जागेचा शोध घेतोय… हे म्हणजे एकीकडं जेवण तयार असतानाही त्याकडं दुर्लक्ष करुन दुसरीकडं जेवण बनवण्यासाठी लाकूडफाटा जमा करण्यासारखा प्रकार आहे.
Projects & offices taken away from Maharashtra & shifted either in Gujarat or Delhi
1. IFSC centre planned at BKC, but relocated in Gujarat
2. Centre Board for Workers Education, was in Nagpur but shifted in Delhi
3. MIAL office shifted from Mumbai to Gujarat. (1)
#बुलडाणा जिल्ह्यातील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे सर्वात सुंदर चित्र. सलाई बन, सूनगाव येथे वन अधिकारी किशोर पडोळ आणि मनजित सिंग शिख यांच्या संकल्पनेतून हिरवळीतून साकारले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निसर्ग चित्र.
मराठी माणूस 👇🏼
घटनेचे शिल्पकार- बाबासाहेब आंबेडकर
स्वराज्य देणारे- छत्रपती शिवाजी महाराज
पहिल्या महिला राष्ट्रपती- प्रतिभाताई पाटील
भारतातील पहिला सिनेमा- दादासाहेब फाळके
गानसम्राज्ञी- लता मंगेशकर
गॉड ऑफ क्रिकेट - सचिन तेंडुलकर
पहिल्या महिला डॉक्टर - आनंदी जोशी