@CMOMaharashtra ,@AjitPawarSpeaks@sra_solicitors@srabrihanmumbai@MumbaiPolice@TATAPower_Mum
कृपया आपण अध्यक्ष्य आणि सचिव यांच्यावर कारवाईचे आदेश द्याल हीच अपेक्षा 🙏
आज इमारती मध्ये अध्यक्ष्य आणि सचिव यांच्या परवानगी ने आज सकाळी ६ वाजल्या पासून सुमारे २०० ते २५० फ्लिम शूटिंग करणारा स्टाफ होता., इमारती मधील सभासदांना कुठल्या ही बाबतीत माहिती न देता. अध्यक्ष आणि सचिव यांच्या मनमानी पणामुळे आज इमारती मधील सर्व रहिवाशांकडून संताप वक्त करण्यात आला.
तसेच अध्यक्ष आणि सचिव यांच्या वरील संदर्भ SRA /CO /OW /७७ (अ) नोटीस /सन २०२५/१४३१४ दिनांक : १३/०५/२०२५ नुसार निर्णय घेण्यास मज्जाव असून सुद्दा, हा निर्णय का घेण्यात आला. याचा आर्थिक रूपात सुमारे १,००,०००/- [ रुपये एक लाख] रोख स्वरूपात ठरवण्यात आला.
स्थानिक रहिवाशांना येण्या जाण्यासाठी सुद्धा मज्जाव करण्यात आला ,इमारतीमधील विजेचा वापर हा मोठे हॅल्लोजन लाइट्स ,आणि स्टिचिंग मशीन, इस्त्री, यांच्या साठी करण्यात आला. जेवण बनवण्यासाठी मोठ्या गॅस आणि शेगड्यांचा वापर, यामध्ये STP च्या जागेचा वापर सुद्धा फ्लिम शूटिंग करणाऱ्या स्टाफला कपडे बदलण्यासाठी देण्यात आला, यामुळे जीवित हानी होण्याची दाट शक्यता होती. वेळीच सावधानता बाळगून.
सदर कारवाई साठी स्थानिक पोलिसाना बोलवून हस्तक्षेप करून संपूर्ण फ्लिम शूटिंग चा सेटअप काढण्यात आला.
शासकीय निवासस्थानावर एक सुसंस्कृत नृत्याविष्कार... आम्ही तर कौतुक करतो!!!
@ChitraKWagh@ShelarAshish तुमचं काय मत??? आजच्या तुमच्या पोस्ट्स ना मिळताजुळता रिप्लाय अपेक्षित!!
शासकीय निवासस्थानावर एक सुसंस्कृत नृत्याविष्कार... आम्ही तर कौतुक करतो!!!
@ChitraKWagh@ShelarAshish तुमचं काय मत??? आजच्या तुमच्या पोस्ट्स ना मिळताजुळता रिप्लाय अपेक्षित!!
@jeetuzone@MTPHereToHelp Yes absolutely!!, @jeetuzone if your staying in primus residence we are facing lot of troubles of Car speeds, and also some of cars of your building parked outside why ??? And that cars not troubles for emergency???
@jeetuzone@MTPHereToHelp As you have complained about the Situation @jeetuzone . I would also request you to help us with the parking space as we don't have basement parking like your building. @jeetuzone if you are staying at Kalpatru Primus .@MTPHereToHelp please check speed while they drive from here
संतांचा आणि धर्माचा वापर राजकारणात करावा आणि त्यासाठी बळी द्यावेत. आणि नंतर मतं आपल्याकडेच वळावीत हा प्रयत्न अंगाशी आला आहे.... यापुढे देखिल येईल. सर्वसामान्य निष्पाप जीवांचा बळी घेऊन राजकारणातील मतं वाढविण्याचा हा कार्यक्रम अत्यंत धोक्याचा आहे हे या प्रकरणातून सिद्ध झालं.
काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का?
सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
ह्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे.