सर्वाइकल कैंसर एक गंभीर बीमारी है जो महिलाओं को सबसे ज्यादा प्रभावित करती है. सर्वाइकल कैंसर के लक्षण शुरुआत में पता नहीं चल पाते हैं इसलिए इसे ज्यादा खतरनाक माना जाता है. जानिए इसके लक्षण, रिस्क फैक्टर्स और इससे बचाव के उपाय
#CervicalCancer#Health#CervicalCancerCause #CervicalCancerSymptoms #SocialMediaSpecial | @27SeemaYadav
@RahulAsks शिक्षक भरतीमध्ये मराठी माध्यमाच्या जागा इंग्रजी माध्यमाच्या मुलांना नियमबाह्य पद्धतीने देत आहेत याविषयीचा मुद्दा आपण घ्यावा ही विनंती, त्यासंदर्भात शिक्षण आयुक्तांनी मराठी माध्यमावर अन्याय केला आहे
@dvkesarkar मध्यम मराठी आणि भरती इंग्रजी माध्यम असे कसे चालेल साहेब, तुम्ही गुणवत्तेनुसार भरती करून असेही exam घेवून all भरती झालेल्यांमध्ये निवडू शकता पण डायरेक्ट इंग्लिश मध्यामाला मराठी माध्यमाच्या जागा देणे हे इंग्रजांपेक्षा घातक निर्णय आहे.
@dvkesarkar मराठी भाषा चे मंत्री असून इंग्रजी भरती करणाऱ्या केसरकर साहेबांचे किती मराठीवर प्रेम आहे हे दिसून आले, तुम्ही गोर गरिबांच्या मराठी मुलांवर अन्याय करत आहात साहेब, सत्ता येईल जाईल पण तुम्ही गरिबांवर केलेले अन्याय महाराष्ट्र कधीच विसरणार नाही
#शिक्षकभरती_30000
साहेब तुम्ही 34000 शिक्षकभरती करायचे जाहीर केले आणि महाजन साहेब तर दोन टप्प्यात करू लागले आहेत
पूर्वी तावडे साहेब 24000 दोन टप्प्यात भरणार होते त्यातील फक्त 6500 भरल्या
आतातरी पूर्ण 34000 एकदाच भरा
जे बोलता ते एकदा तरी करून दाखवा.
@mieknathshinde@Dev_Fadnavis
#शिक्षकभरती_34000
साहेब तुम्ही 34000 शिक्षकभरती करायचे जाहीर केले आणि महाजन साहेब तर दोन टप्प्यात करू लागले आहेत
पूर्वी तावडे साहेब 24000 दोन टप्प्यात भरणार होते त्यातील फक्त 6500 भरल्या
आतातरी पूर्ण 34000 एकदाच भरा
जे बोलता ते एकदा तरी करून दाखवा.
@mieknathshinde@Dev_Fadnavis
#75000_मेघाभरती_सुरू_करा
2019 ला भरतीच्या घोषणेवर विश्वास ठेवून निवडून दिले तुम्हाला आणि तुम्ही ती भरतीच कॅन्सल केली, आणि आता 75000 भरतीचे गाजर दाखवता काय?
जनतेने ओळखले आहे आता तुम्हाला
@zee24
@Mpsc_Andolan@Dev_Fadnavis @GopichandP_MLC @Mpsc_Andolan@Dev_Fadnavis@mieknathshinde
फडणवीस साहेब तुम्ही 2014ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात, तेव्हापासून पूर्ण 4 वर्ष कसलीही भरती जाणून-भुजून तुम्ही केली नाही त्या 4 वर्षात फक्त महाभरतीच्या नावाखाली राज्याच्या तरुणांना गंडवल आणि आता 75000 वर 2024ची स्वप्न बगताय.
या सरकारने वीस लाख मुलांची दिवाळी अंधारमय केली आहे. हे आम्ही कधीही विसरणार नाहीत. आम्ही शुल्क भरलेला डेटा जर गहाळ झाला असेल तर तुम्ही आम्हाला शुल्क परत कसे करणार आणि जर शुल्क परत करायचे असेल तर ते व्याजासकट परत करा. तुम्ही आमचा डेटा नीट ठेऊ शकत नाहीत तर महाराष्ट्र कसा सांभाळत आहे
शिंदे-फडणवीस सरकारचा जाहीर निषेध 🏴🏴
गिरीश महाजनांचा जाहीर निषेध 🏴🏴
भाजप नेत्यांचा जाहीर निषेध 🏴🏴
जिल्हा परिषद भरती रद्द (करत नवीन जाहिरातीचा लॉलीपॉप)
२०१९ पासून अर्ज घेऊन ठेवलेली १३,६१४ पदांची भरती रद्दचा GR अचानक प्रसिद्ध
@mieknathshinde@Dev_Fadnavis@girishdmahajan