@MahaDGIPR What @Amvi_2017?
What was the purpose to stop the process as it is not mentioned anywhere in the High court verdict?
We 832 candidates r facing too many issues right from the mains examination @Amvi_2017.
Seems like that nobody is interested in appointing us.
If not why to play?
MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन,उच्च व सर्वोच्च न्यायालयात लढा देऊन गेल्या दीड वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक(RTO) उमेदवारांना सरकारने आचारसंहितेपूर्वी तात्काळ नियुक्ती द्यावी. #RTO_JOINING#MPSC_नियुक्ती#AMVI_उपोषण@Dev_Fadnavis@DRaote
MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन, सर्वोच्च न्यायालयात लढा देऊन गेल्या दीड वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक(RTO) उमेदवारांना सरकारने आचारसंहितेपूर्वी तात्काळ नियुक्ती द्यावी. #RTO_JOINING#MPSC_नियुक्ती#AMVI_उपोषण@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
How much more time we've to wait for our Joining ? ATA आम्ही सर्वोच्च न्यायालय मधून न्याय मिळवला तुम्ही कधी देणार ??
#RTO_JOINING#MPSC_नियुक्ती#AMVI_उपोषण
दिवसेन दिवस वाहनांची संख्या वाढत चालली. ४ सहायक मोटर निरीक्षक चे काम आज १ निरीक्षक बघतो आहे. HC चे कडक आदेश असून सुद्धा सरकार त्या आदेशाला जुमानत नाही. सरकार ने तात्काळ याची दखल घेतली नाही त्या मुळे आज आम्हाला उपोषण करण्याची ची वेळ आली. #RTO_JOINING#MPSC_नियुक्ती#AMVI_उपोषण