@anjali_damania प्रश्न नीट ऐकू आला नाही , शेवटी माणूस आहे. 70 वय आहे. Cibil शिकवायची गरज nahi राणे साहेबांना . राणे saheb🙏🏻विरोधीपक्ष नेते असताना अर्थासंकल्पवार अभ्यासू भाषणे केली आहेत. ज्याचे कौतुक शरद पवार फडणवीस राज ठाकरे जयंत पाटील यांनी अनेकदा केले आहे.
@meNeeleshNRane कारण काही असो पण दुःख झालं जेव्हा पासून राजकारण समजायला लागलं तेव्हा पासून राणे परिवाराचा कट्टर कार्यकर्ता आहे शेवटी निर्णय मागे घ्याल अशी वेडी आशा कारण काही असो पण तुमचा स्वभाव चा विरुद्ध तुमचा निर्णय हे मात्र नक्की...