चाळीसगाव तालुक्याला ३० तलाठी कार्यालय ईमारतीसाठी निधी ऊपलब्ध झालाय त्याबद्दल आमदार खासदारांचे अभिनंदन यापैकी एक तलाठी कार्यालय पाटणा सजा साठी ऊपलब्ध करुन द्यावे हि विनंती. कारण या सजा मध्ये तब्बलब ६-७ गावांचा लोड येतो.@Off_mangeshC@NitinChaudhri@Yashwan98593382@SantoshKapse97
कालच भज्जी म्हनजे हरभजन सिंग याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधुन निवृर्ती घेतली. हरभजन ची क्रिकेट कारकिर्द खुप छान होती. निवृती नं���रच्या आयुष्यासाठी त्याला शुभेच्छा.@BCCI @Harbhajan_Fans @SAURAVGANGULYKR @
महाराष्ट्र सरकार एसटी चालु व्हावी याकरीता प्रयत्न करतेय प्रथमदर्शनी.कर्मचार्यांच्या मागण्याही रास्त असतील.परंतू यातुन मधला तोडगा का निघत नाही हे आश्चर्य.आता गप्पाशप्पा बंद करुन एसटी चालुकरुन सर्वसामान्याचे हाल थाबवा.@CMOMaharashtra@maha_governor@Off_mangeshC @UnmeshPatilBjp
सरकार किसी की भी हो लेकिन
'देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए'
ऐसी धारणा रखने वाले पुर्व प्रधानमंत्री अटलजी जीवनभर ��ोकतंत्र और मानवीय मूल्यों का सम्मान करनेवाले प्रधानमंत्री, भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी जी की जयंती पर उन्हें विनम्र अभिवादन।
महाराष्ट्र सरकारची नवीन नियमावली आली कि रात्री ९ ते सकाळी पर्यंत संचारबंदी जमावबंदी. एवढ्या थंडीच्या दिवसात तसेही कोनही बाहेर जाते नाही. किवा रात्रीचेच कोनी बाहेर जात नाही.
अन दिवसा मनमोकळ्या फिरणार्या लोकांना त्रास होत नाही म्हनजे कोरोना काय लपुन बसतो कि झोपुन जातो.
चाळीसगाव
पाऊस जास्त होता नदिला ही ���ुप महापुर आला परंतु चाळीसगाव शहरातील झालेली हानि लक्षात घेता.
याचे कारण फक्क अन फक्त शहरातील असलेली ऊथळ नदी
शहरातील डोंगरी व तितुर नदी चे खोलीकरण खुप आवश्यक व गरजेचे आहे
नदी चे पात्राची खोली व रस्त्याची ऊंची याच्यात फारसे अंतर नाहीच आहे.