"दररोज अशा धक्कादायक घटना घडताना पाहून मन सुन्न होतं. माझा महाराष्ट्र नेमका कुठे चाललाय, हा प्रश्न सतत पडतो. तुमच्या आणि ऋषिकेश गंगुर्डे पाटील यांच्या धाडसी व निर्भीड कार्याला मनःपूर्वक सलाम." @RahulAsks
परीक्षा घोटाळ्यात भाजपशी निगडीत लोकांचेच नाव का येत आहे?
पत्रकार राहुल कुलकर्णींनी यावर नुकतेच व्हिडीओ केलेत ते बघा. एका नेत्याच्या मुलांना दहावी बारावीत खूप कमी मार्क आहेत पण MHCET मध्ये मात्र 99.99% गुण मिळालेत. MPSC पाठोपाठ MHCET घोटाळा बाहेर येतोय. सगळा भोंगळ कारभार सुरु आहे.
2005 मध्ये मला
HSC 92.33%
MHT-CET 182/200 (91%)
तेंव्हा सुद्धा ऍडमिशन MHT-CET वरच होत, ज्याला CET मध्ये मार्क पडतात त्याला बोर्डात मार्क पडण काही अवघड नाहीय, उलट बोर्डाचे पेपर ऐझी असतात
जर MHT-CET पेपर चीटिंग होऊन त्यात पेपर सॉल्वर गँग असेल तर नक्कीच बोर्डात कमी असणाऱ्या बहुतांश विद्यार्थी जास्त मार्केट MHT-CET मध्ये मिळवतील
यात बरेच क्लासवाले सामील आहेत, पण चॊकशी यंत्रणा यांच्या परेंत जाऊन यांच्यावर कारवाई करत नाहीत
धन्यवाद, निर्भीड पत्रकार राहुल कुलकर्णी सर.
आपल्या धाडसी आणि शोध पत्रकारितेमुळे महाराष्ट्राला MH-CET परीक्षेतील कथित घोटाळा समजला आणि हा गंभीर विषय जनतेसमोर आला.सत्य बाहेर आणण्यासाठी केलेल्या आपल्या निःस्वार्थ प्रयत्नांना मनःपूर्वक सलाम. @RahulAsks
आज प्राजक्ता माळी यांनी जी काही प्रेस घेतली त्यातून हे सिद्ध झाले की आजची प्रेस घेण्यामागे कोणी तरी राजकारणी होता, करुणा धनंजय मुंडे यांनी प्राजक्ता माळी यांच्यावर सर्वप्रथम आरोप केलेले सोबत ओबेरॉय हॉटेलचा संदर्भ जोडला होता असा जाहीर आरोप केल्यावर प्राजक्ता माळी 2 महिने शांत राहीली.. धस फक्त परळीत प्राजक्ता माळी इव्हेट ला येतात इव्हेट कसे होतात ते पहा तीला जवळचा पत्ता माहिती परळी पॅटर्न निघेल यावर.. एवढंच बोलले त्यांनी प्राजक्ता च्या चरित्रवर काही आरोप केले नाहीत. पण प्राजक्ता माळी एकदम सुसाट सुटल्या.. आज बीड मधील मोर्चाला काउंटर करायला त्यांनी प्रेस घेतली या प्रेस ची अरेंजमेंट बीडच्या मंत्र्यांनी का केली होती..प्राजक्ता माळीने करुणा मुंडे विरोधात तक्रार का केली नाही?? हिचा उद्देश संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाचे कव्हरेज नष्ट करून मंत्र्याला फायदा करून देणे हा होता..
@AjitPawarSpeaks दादा मराठा आरक्षणावर बोला काही, इथे कुठे जातो तुमचा वादा. फक्त निवडणुकीत मराठा उमेदवार नकोत आम्हाला, सर्वसामान्य गरजवंत मराठा समाजाला OBC तुन आरक्षण पाहिजे. हा वादा द्या तुम्हाला जनसम्मान यात्रा काढायची गरज पडणार नाही. 🙏