काँग्रेस चं सरकार असताना ११.४ किमी ची मेट्रो मुंबईत झाली आणि आमच्या सरकरच्या कार्यकाळात १लाख ४० हजार ८४१ कोटी रु. चे २३५ किमी च्या मेट्रो चे प्रोजेक्ट सुरु झाले
मंत्रीपद गेलं तरी चालेल ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही,मंत्री विजय वड्डेटिवार यांचं मोठं वक्तव्य..ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही असं सर्व नेत्यांचं आश्वासन- वड्डेटीवार
@VijayWadettiwar
शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट,शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन,शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष प्रेमसिंग मांजरा यांची माहिती
महाराष्ट्र आणि इतर राज्यात आंदोलन का नाहीत,महाराष्ट्रात हा कायदा आधीच केला आहे
पवारासाहेब विरोधकांना पाठिंबा द्यायचा आहे
पवारसाहेब समोर यक्ष प्रश्न आहे शरद पवारांनी मौन धाऱण केलं-फडणवीस
Breaking: Maharshtra govt makes mandatory RT-PCR test for Air and Railway Passengers starting from NCR Delhi, Rajasthan, Gujarat and Goa..
@CMOMaharashtra