On the auspicious occasion of Basava Jayanthi, we remember the profound wisdom of Jagadguru Basaveshwara. His vision for society and his tireless efforts to uplift the marginalised continue to guide us.
ಬಸವ ಜಯಂತಿಯ ಶುಭ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ, ಜಗದ್ಗುರು ಬಸವೇಶ್ವರರ ಆಳವಾದ ಜ್ಞಾನವನ್ನು ನಾವು ಸ್ಮರಿಸುತ್ತೇವೆ. ಸಮಾಜಕ್ಕಾಗಿ ಅವರ ದೃಷ್ಟಿಕೋನ ಮತ್ತು ವಂಚಿತರನ್ನು ಮೇಲೆತ್ತಲು ಅವರ ಅವಿಶ್ರಾಂತ ಪ್ರಯತ್ನಗಳು ನಮಗೆ ಸದಾ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ನೀಡುತ್ತಿರುತ್ತವೆ.
CR-Pune Division extends train services of PUNE-HARANGUL-PUNE Special trains from 01.07.2024 to 30.09.2024.
No change in days, timings, halts, and coach composition.
Passenger kindly note.
#CentralRailway#PuneDivision
@MVVNLHQ@PANKAJK03141702@aajtak@UPPCLLKO उपरोक्त उपभोक्ता से आप व्यक्तिश संपर्क करे और सही मोबाईल नंबर प्राप्त करने की कृपा करें।
क्योंकि उपरऊल्लेखित कनेक्शन मेरा नहीं है।
@PANKAJK03141702@aajtak@MVVNLHQ@UPPCLLKO
कनेक्शन नं. 3075510100
बिल रू 745.71
18-03-2024 तक भुगतान कर रू 0.00 की छूट पाये
https://t.co/6vqA9KqmOR पर भुगतान करें
https://t.co/EbA1FBSaDT पर बिल डाउनलोड करें–UPPCL
कर्नाटक मोबाईल नंबर पर मेसेज आते हैं इनके बील के।
कृपया मोबाईल नंबर सत्यापित करे।
मध्य रेल्वे पुणे ते हरंगुळ (लातूर जवळ)दरम्यान दररोज विशेष ट्रेन चालवेल-
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने पुणे ते हरंगुळ दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे-
१) ०१४८७ पुणे हरंगुळ एक्सप्रेस -
- पुण्याहून ०६.१० वाजता निघेल आणि त्याच दिवशी १२.५० वाजता हरंगुळला पोहोचेल.
१०/१०/२३ ते ३१/१२/२३ पर्यंत.
२) ०१४८८- हरंगुळ पुणे एक्सप्रेस-
हरंगुळ वरून १५.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २१.०० वाजता पुण्याला पोहोचेल.
१०/१०/२३ ते ३१/१२/२३ पर्यंत.
थांबे : पुणे, हडपसर, उरुळी, केडगाव, दौंड, जेऊर, केम, कुर्डुवाडी, बारसी टाऊन आणि उस्मानाबाद, हरंगुळ
*संरचना*: एकुण १५ डब्बे-
१ एसी फर्स्ट क्लास, १ एसी २ टायर, ४ एसी ३ टायर, ५ स्लीपर क्लास, २ जनरल सेकंड क्लाससह २ गार्ड ब्रेक व्हॅन/जनरेटर कार.
*आरक्षण*: विशेष ट्रेन क्रमांक ०१४८७/०१४८८ च्या विस्तारित प्रवासासाठी बुकिंग ०८/१०/२०२३ पासुन सुरू होईल.